Breaking News

फिरकीने विणले जाळे! तिसऱ्या Champions Trophy 2025 विजेतेपदासाठी टीम इंडिया पुढे धावांचे 252 लक्ष्य

champions trophy 2025
Photo Courtesy: X/ICC

Champions Trophy 2025: दुबई येथे खेळल्या जात असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025 Final) भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. सर्वच फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव 251 धावांवर रोखला गेला. यासह भारतीय संघासमोर आपल्या तिसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी 252 धावांचे आव्हान असेल.

(Newzealand Post 2 Runs In Champions Trophy 2025 Final)

भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version