Breaking News

Yuzvendra Chahal झाला मूव्ह ऑन? Champions Trophy 2025 फायनल पाहण्यासाठी आला ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत, वाचा कोण आहे ती

yuzvendra chahal
Photo Courtesy: X

Yuzvendra Chahal With Mystry Girl: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) अंतिम सामना पाहण्यासाठी दुबई येथे पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत एक तरूणी दिसली. त्यानंतर सोशल मीडियात ही तरूणी कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

Yuzvendra Chahal With Mystry Girl

काही दिवसांपूर्वी चहल व त्याचु पत्नी धनश्री यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता चहल दुसऱ्या तरुणीसोबत दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या तरुणीचे नाव आरजे महवश (RJ Mahvash) असे आहे. ती स्वतः रेडिओ जॉकी, अभिनेत्री व निर्माती असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असल्याचे दिसते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

चहल व धनश्री यांनी चार वर्षानंतर वेगळे झाले होते. यादरम्यान दोघांकडून अनेक रहस्यमयी सोशल मीडिया पोस्ट करण्यात आल्या होत्या. सोशल मीडियातील चर्चेनंतर अखेर मुंबई येथील कुटुंब कोर्टात ते अधिकृतरित्या वेगळे झाले. यावेळी धनश्रीने तब्बल ६० कोटी इतकी पोटगी घेतल्याचे सांगितले जातेय.

(Yuzvendra Chahal With Mystry Girl In Champions Trophy 2025 Final)

फिरकीने विणले जाळे! तिसऱ्या Champions Trophy 2025 विजेतेपदासाठी टीम इंडिया पुढे धावांचे 252 लक्ष्य

 

Exit mobile version