क्रिकेट

शेवटी प्रतिक्षा संपली! Joe Root ने 13 वर्षात पहिल्यांदाच हे करून दाखवलं

joe root

Joe Root Hits First Test Century In Australia: प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील (Ashes Series) दुसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना शानदार खेळ केला. अनुभवी जो रूट याने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियातील आपले पहिले शतक पूर्ण केले. Joe Root savours his 40th Test ton …

Read More »

Raipur ODI मध्ये दक्षिण आफ्रिकेचे राज! 358 धावांचा केला सहज पाठलाग, मार्करम…

South Africa Won Raipur ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यानचा दुसरा वनडे सामना बुधवारी (3 डिसेंबर) खेळला गेला. रायपूर येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने दर्जेदार खेळ दाखवत 4 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघाने 359 धावांचे आव्हान पार करत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. उपकर्णधार …

Read More »

आयपीएल लिलावाआधी धोनीचा हुकमी एक्का Mohit Sharma रिटायर

Mohit Sharma Retired From All Forms Of Cricket: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने ही घोषणा केली. आयपीएल 2026 लिलावाआधी (IPL 2026 Auction) त्याने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Mohit Sharma Retired From …

Read More »

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India घोषित, एक पुनरागमन तर एक ड्रॉप

Team India T20 Squad For South Africa T2OIs: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत उतरेल. या मालिकेतून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा भारतीय संघात पुनरागमन करेल. या मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होईल. Team India Squad For South …

Read More »

टी20 वर्ल्डकपसाठी Indian Cricket Team Jersey लॉंच!

Indian Cricket Team Jersey For T20 World Cup 2026: आगामी टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी अनावरण केली गेली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे दरम्यान ही जर्सी लॉंच करण्यात आली. भारताचा टी20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा व युवा तिलक वर्मा …

Read More »

दे दणका! Virat Kohli चे सलग दुसऱ्या वनडेत शतक, 84 शतकांचा बनला मानकरी

Virat Kohli Hits Back To Back Century: रायपूर येथे होत असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा चमकला. रांची प्रमाणे या सामन्यात देखील त्याने शतक पूर्ण केले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 53 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 84 वे शतक ठरले. Virat …

Read More »

भाऊच कमबॅक झालं! Ruturaj Gaikwad चे दुसऱ्या वनडेत दणदणीत शतक

Ruturaj Gaikwad Hits Century In Raipur ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान दुसरा वनडे सामना रायपूर येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासाठी विराट कोहली व ऋतुराज गायकवाड यांनी मोठी भागीदारी रचली. ऋतुराजने तुफान फटकेबाजी करताना आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक पूर्ण केले.  Ruturaj Gaikwad Hits …

Read More »

फाफ, रसेलनंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलूचीही IPL 2026 Auction मधून माघार

Australian Allrounder Pulled Out From IPL 2026 Auction: आयपीएल 2026 लिलाव जसा जवळ येत आहे, तसे अनेक अनुभवी खेळाडू लिलावातून माघार घेताना दिसत आहेत. लिलाव 15 दिवसांवर आला असताना आणखी एका दिग्गज अष्टपैलू खेळाडूने आगामी हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला. Glenn Maxwell Pulled Out From IPL 2026 Auction ऑस्ट्रेलियाचा दिग्गज …

Read More »

अखेर Ranchi ODI भारताच्या नावे! दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूंची झुंज अपयशी

India Beat South Africa In Ranchi ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना रांची येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार संघर्ष केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट गोलंदाजी करत 17 धावांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहली (Virat …

Read More »
Exit mobile version