Breaking News

क्रिकेट

कॅप्टन Shubman Gill चा इंग्लंडवर घणाघात! सलग दुसऱ्या कसोटीत मारली सेंच्युरी, 34 व्या कसोटीत…

shubman gill

Shubman Gill Century In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने दमदार फलंदाजी केली. भारतीय कर्णधार शुबमन गिल याने डाव सावरत शतकी खेळी केली. हे त्याचे सलग दुसऱ्या कसोटीतील शतक ठरले. तर, कसोटी कारकिर्दीतील त्याचे सातवे शतक आहे. Shubman Gill Century …

Read More »

ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Edgbaston Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना करत 310 धावा उभारल्या. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याचे शतक आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचे अर्धशतके दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.  …

Read More »

Yashasvi Jaiswal Against England: इंग्लंडवर यशस्वीची ‘बॉस’गिरी! अवघ्या 12 इनिंगमध्ये केलय सळो की पळो

Yashasvi Jaiswal Against England In Test Cricket : इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. भारतीय संघाला या सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजासाठी आमंत्रण मिळाले होते. हे आमंत्रण स्वीकारत भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने शानदार फलंदाजी केली‌. दौऱ्यावरील आपल्या सलग …

Read More »

तब्बल 20 वर्षांनी Bangladesh Cricket Team ने खेळला असा वनडे सामना, क्रिकेटविश्वातील आगळीवेगळी घटना

Bangladesh Cricket Team In ODI: श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला बुधवारी (2 जून) सुरुवात झाली. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 244 धावा उभ्या केल्या. मात्र, या सामन्यात बांगलादेश संघ पूर्णपणे नव्या स्वरूपात दिसला. Bangladesh Cricket Team Without Five Legends …

Read More »

ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात तब्बल 3 बदल

ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे सुरू झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत.  🚨 Toss and Team Update 🚨 England win the toss and elect to …

Read More »

ब्रेकिंग! 2026 मध्ये सुरू होणार World Club Championship, या टी20 लीग विजेत्यांना मिळणार संधी, जय शहा…

World Club Championship In 2026: क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जगभरातील टी20 लीग विजेत्या संघांना घेऊन एक नवी लीग सुरू करण्याचा आयसीसीने विचार केला, असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी झालेल्या चॅम्पियन्स लीग टी20 म्हणजेच सीएलटी20 (CLT20 Revived) चे पुनरूज्जीवन करून वर्ल्ड क्लब चॅम्पियनशिप पुढील वर्षी सुरु केली जाईल. आयसीसी …

Read More »

Edgbaston Test Preview: टीम इंडिया पुढे पुनरागमनाचे आव्हान, 58 वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी, वाचा दुसऱ्या कसोटीबाबत सर्वकाही

ENG vs IND Edgbaston Test Preview: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे (India Tour Of England 2025). उभय संघादरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाईल. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.  ENG vs …

Read More »

Mohammad Shami कोर्टात हरला! बायकोला द्यावी लागणार इतक्या लाखाची पोटगी, 2018 पासून…

Mohammad Shami Loses Alimony Battle: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कोलकाता उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्याची माजी पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिला मासिक पोटगी देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. हसीन हिने 2018 मध्ये शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झालेला.  Mohammad …

Read More »

भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…

Team India Stats In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथे हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, या मैदानावरील भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी चाहत्यांची चिंता वाढवतेय. कारण, भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर 58 वर्षात एकदाही कसोटी सामना …

Read More »

Sanju Samson Trade: संजूची वाढली डिमांड! IPL 2026 साठी ‘या’ दोन संघांचा थेट प्रस्ताव

Sanju Samson Trade For IPL 2026: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल 2026 साठी त्याला आपल्या संघात घेण्याकरता दोन संघ इच्छुक असल्याचे समजते. आता राजस्थान रॉयल संघ व्यवस्थापन व स्वतः संजू काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.  A SENIOR …

Read More »
Exit mobile version