Breaking News

Tag Archives: रोहित शर्मा

Rohit Sharma च्या ‘कॅप्टन्स एरा’ची समाप्ती! दिमाखदार राहिली कारकीर्द, वाचा सविस्तर, 2023…

rohit sharma

Rohit Sharma removed as India’s ODI captain: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार म्हणून शुबमन गिल याची निवड करण्यात आली. यासोबतच भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या रोहित शर्मा याची कर्णधार म्हणून भारतीय संघासोबतची कारकीर्द समाप्त झाली. पूर्णवेळ कर्णधार म्हणून मिळालेल्या जवळपास पाच …

Read More »

India Tour Of Australia 2025: ‘कॅप्टन हिटमॅन’ पर्व संपले! हा फलंदाज बनला भारताचा नवा वनडे कर्णधार

ODI Squad For India Tour Of Australia 2025: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. तीन‌ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी अनुभवी रोहित शर्मा (Virat Kohli) व विराट कोहली (Virat Kohli) यांनी पुनरागमन केले. मात्र, कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्या जागी शुबमन गिल (Shubman Gill) याला संधी देण्यात आली …

Read More »

Asia Cup 2025 मध्ये सूर्याने उडवली रोहितची खिल्ली, व्हिडिओ झाला व्हायरल

Suryakumar Yadav Tease Rohit Sharma In Asia Cup 2025: आशिया कप 2025 च्या अखेरच्या साखळी सामन्यात भारत ओमानविरूद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेकीवेळी त्याने भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याची खिल्ली उडवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "I …

Read More »

T20 World Cup 2024 Triumph: वर्षपूर्ती टीम इंडियाच्या विश्वविजयाची, न विसरता येणाऱ्या आठवणींची

T20 World Cup 2024 Triumph: 29 जून 2024, भारतीय क्रिकेटमधील अशी तारीख जी कधीही कोणाच्या स्मरणातून जाणार नाही. तब्बल 17 वर्षांच्या टी20 विश्वचषकाचा आणि 11 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा मोठा दुष्काळ संपवून भारताने टी20 वर्ल्डकप उंचावला,‌ ती हीच तारीख. आज या विश्वविजयाला वर्षपूर्ती होतेय (One Year Of T20 World Cup 2024 …

Read More »

मुंबईने केले गुजरातला IPL 2025 मधून एलिमिनेट! पलटणची क्वालिफायर 2 मध्ये थाटात एंट्री

IPL 2025 Eliminator: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स (MI v GT) समोरासमोर आले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 228 धावा उभ्या केल्या. या मोठ्या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन (Sai Sudarshan) याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला वॉशिंग्टन सुंदर व रुदरफोर्ड यांनी साथ दिली. …

Read More »

तूच खरा हिटमॅन! Rohit Sharma ने IPL 2025 Eliminator मध्ये केले दोन अद्वितीय कारनामे

Rohit Sharma Touch Milestone In IPL: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स (MIvGT) यांच्या दरम्यान एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांनी तुफानी फटकेबाजी केली. यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. No lifelines needed for this! 😉 Rohit Sharma …

Read More »

धक्कादायक ब्रेकिंग! Rohit Sharma कसोटी क्रिकेटमधून निवृत्त, IPL 2025 चालू असतानाच मोठा निर्णय

Rohit Sharma Retiring From Test Cricket: भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वनडे व कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने ही माहिती दिली. रोहित आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. Rohit Sharma Retired From Test Cricket 🚨 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 …

Read More »

Rohit Sharma Instagram Story: हिटमॅनच्या इंस्टा स्टोरीने BCCI ला चपराक, क्रिकेटवर्तुळात नव्या चर्चेला उधाण

Rohit Sharma Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघाचा प्रमुख फलंदाज असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमी चर्चेत असतो. रविवारी (20 एप्रिल) झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात त्याने वादळी खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता त्याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली …

Read More »

चॅम्पियन्स बनलो रे! टीम इंडियाने उंचावली Champions Trophy 2025, रोहित-अक्षर विजयाचे शिल्पकार

Rohit Sharma 100 In Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025 Final) भारतीय संघ विजेता ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झळकावलेले शानदार अर्धशतक व श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल त्यांच्या खेळ्या भारताच्या …

Read More »

फक्त हिटमॅनच! क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा Rohit Sharma एकटाच कॅप्टन, अवघ्या 4 वर्षात…

Rohit Sharma As Captain: दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून विजय संपादन केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात भारताने उत्कृष्ट सांघिक कामगिरी केली. यासोबतच संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एक …

Read More »
Exit mobile version