क्रिकेट

Asia Cup 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात हाऊसफुल नसणार स्टेडियम? कारण काय?

asia cup 2025

Asia Cup 2025: बहुप्रतिक्षित एशिया कप 2025 स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. एशिया कप 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत सर्वांना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची उत्सुकता लागलेली. मात्र, या सामन्यासाठी स्टेडियम संपूर्ण भरणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  Asia Cup …

Read More »

ब्रेकिंग! Rahul Dravid ची राजस्थान रॉयल्सला सोडचिठ्ठी, एका वर्षांतच सोडले पद

Rahul Dravid Step Down As Rajasthan Royals Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक व राजस्थान रॉयल संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या द्रविडने …

Read More »

R Ashwin ने तोडले भारतीय क्रिकेट सोबतचे नाते, 19 वर्षांचा प्रवास संपला

R Ashwin Retired From IPL: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आपल्या कारकिर्दीविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मागील वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अश्विनने भारतीय क्रिकेटसोबत खेळाडू म्हणून असलेले आपले नाते संपवले आहे. त्याने बुधवारी (27 ऑगस्ट) आपण आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तसेच, जगभरातील लीग …

Read More »

ब्रेकिंग! Cheteshwar Pujara चा क्रिकेटला अलविदा, दोन दशकांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची समाप्ती

Cheteshwar Pujara Announced Retirement From All Forms Of Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने खेळाडू म्हणून क्रिकेटच्या आपल्या प्रवासाची समाप्ती केली.  Wearing the Indian jersey, singing the anthem, and trying my best each time I …

Read More »

कायद्याच्या कचाट्यात सापडलेली Dream 11 नक्की पैसे कमवायची तरी कशी ?

Dream 11 Story And Revenue Model: भारत सरकारने नुकतेच ऑनलाइन गेमिंग बिल पास केले आहे. यामध्ये पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या खेळांवर बंदी आणली गेली. त्यामुळे असे विविध ऍप आता कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ड्रीम इलेव्हनने अधिकृतरित्या पत्रक जाहीर करत आपण, पैसे लावून खेळले जाणारे गेम बंद करत असल्याचे जाहीर …

Read More »

“आमची चूक नाही” Shreyas Iyer ला डावलण्यावर आगरकरांची आगळीच प्रतिक्रिया, एशिया कप 2025

Ajit Agarkar On Shreyas Iyer Exclusion: आगामी एशिया कप 2025 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 15 सदस्यीय भारतीय संघ विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात अनुभवी श्रेयस अय्यर याला जागा मिळाली नाही. पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता, निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर …

Read More »

Womens ODI World Cup 2025 साठी हरमन सेनेची घोषणा, प्रमुख खेळाडूंना दिला डच्चू

India Sqaud For Womens ODI World Cup 2025: मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिका व महिला वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ आपले पहिले विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. अनुभवी सलामीवीर शेफाली वर्मा व अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांना संघात जागा मिळाली नाही. …

Read More »

Asia Cup 2025 साठी टीम इंडिया जाहीर, निवडसमितीने दिला आश्चर्याचा धक्का

Team India For Asia Cup 2025: एशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.‌ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघ युएई येथे या स्पर्धेत सहभागी होईल. भारतीय संघ प्रथमच अनेक अनुभवी क्रिकेटपटूंविना मोठ्या स्पर्धेत सामील होईल. शुबमन गिल याची थेट उपकर्णधारपदी निवड करत निवड समितीने सर्वांना धक्का …

Read More »

ऐतिहासिक कमबॅकसह Oval Test टीम इंडियाच्या नावे, मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली

Oval Test Against India: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याची सोमवारी (4 ऑगस्ट) समाप्ती झाली. भारताने दिलेले विजयासाठीचे 373 धावांचे मोठे आव्हान इंग्लंड करण्यात अपयशी ठरली. अखेरच्या दिवशी 4 फलंदाज 35 धावा करण्यात अपयशी ठरल्याने भारताने सामना सहा धावांनी खिशात घातला. यासह मालिका 2-2 …

Read More »

पाहा ENG vs IND मालिकेतील टीम इंडियाचे रिपोर्ट कार्ड! कोणी नापास, कोणी काठावर तर कोणी मेरिटमध्ये पास, 10 पैकी…

Team India Report Card In ENG vs IND Test Series: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सोमवारी (4 ऑगस्ट) समाप्त झाला. पाच सामन्यांच्या या मालिकेतील अखेरचा सामना भारतीय संघाने रोमांचकरित्या आपल्या नावे केला. यासह ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी …

Read More »
Exit mobile version