Breaking News

भारतीय पुरुष संघाचीही Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये एंट्री! दक्षिण आफ्रिकेची कडवी झुंज व्यर्थ

Kho-Kho World Cup 2025
Photo Courtesy: X

Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेत (Kho-Kho World Cup 2025) भारतीय पुरुष संघाने देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने भारताला कडवी झुंज दिली. मात्र, अखेर अनुभवी भारतीय संघाने 62-42 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत भारताचा सामना नेपाळ संघाशी होईल.

India Mens Into Kho-Kho World Cup 2025 Final

बातमी अपडेट होत आहे…

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(India Mens Into Kho-Kho World Cup 2025 Final)

पोरी लय भारी! भारतीय महिला संघ Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये

Exit mobile version