Breaking News

अखेर ‘वेगाचा बादशाह’ Mayank Yadav टीम इंडियात! बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ घोषित

mayank yadav
Photo Courtesy: X

Mayank Yadav In Team India: बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वात भारतीय संघ तीन सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) याला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्यासोबतच नितिशकुमार रेड्डी व हर्षित राणा हे देखील प्रथमच भारताच्या टी20 संघात दिसतील.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितिशकुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा व मयंक यादव.

(India T20 Team For Bangladesh Series Mayank Yadav Called Up)

IPL 2025 Retention ची ब्रेकिंग न्यूज! इतके खेळाडू ठेवता येणार कायम, वाचा सर्व संघाचे संभाव्य रिटेन्शन 

Exit mobile version