
Story Of Raghu Sharma: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSKvMI) या आयपीएलमधील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईसाठी एका नव्या खेळाडूने पदार्पण केले. हा खेळाडू नवोदित नसला तरी, त्याला या पदार्पणासाठी वयाच्या 33 व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. त्याचे नाव रघू शर्मा.
Story Of MI Spinner Raghu Sharma
बातमी अपडेट होत आहे
हे देखील वाचा: नाशिककर Ramakrishna Ghosh ची IPL 2026 रणांगणात एन्ट्री! अफाट मेहनत आणि CSK चा विश्वास…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।