Breaking News

कबड्डी

या दिवशी सुरू होणार PKL 2024, तारखांसह ठिकाणेही जाहीर, पुण्याचे सामने…

PKL 2024: जगातील सर्वात भव्य कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) स्पर्धेच्या पुढील हंगामाच्या तारखांबाबत माहिती समोर आलेली आहे. पीकेएल 2024 (PKL 2024) ची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून होईल. बारा संघांच्या या स्पर्धेतील साखळी सामने तीन शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. पीकेएल 11 (PKL 11) च्या प्ले ऑफचे वेळापत्रक …

Read More »

Kabaddi: महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुणे ग्रामीणला दुहेरी मुकुट! अहमदनगर-रत्नागिरीच्या पदरी निराशा

Maharashtra State Kabaddi Championship 2024: बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या 71 व्या महाराष्ट्र कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत (71 th Maharashtra State Kabaddi Championship 2024) पुणे ग्रामीण संघाने (Pune Gramin Kabaddi Team) दुहेरी मुकुट पटकावला. पुरुष संघाने अहमदनगरचा तर, महिला संघाने रत्नागिरीचा पराभव केला. ‌ सतेज कबड्डी संघ व बाबुराव …

Read More »

Kabaddi: महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुणे ग्रामीणचे दोन्ही संघ फायनलमध्ये! अहमदनगर-रत्नागिरी देणार आव्हान

Maharashtra State Kabaddi Championship 2024: पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत (Maharashtra State Kabaddi Championship 2024) पुरुष व महिला गटातील उपांत्य फेरीचे सामने पार पडले. शुक्रवारी (19 जुलै) झालेल्या सामन्यात पुणे ग्रामीणच्या (Pune Gramin Kabaddi Team) दोन्ही संघांनी विजय संपादन …

Read More »

Kabaddi: महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल 16 संघ निश्चित, असे रंगणार सामने

Maharashtra State Kabaddi Championship 2024: पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटातील अव्वल सोळा संघ निश्चित झाले. उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जुलै रोजी खेळले जातील. सतेज कबड्डी संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने हे आयोजन …

Read More »

Kabaddi: आजपासून पुण्यात राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, 31 संघांचा समावेश

Maharashtra State Kabaddi Championship 2024: कबड्डी दिनाचे औचित्य साधून पुणे येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सोमवारपासून (15 जुलै) 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सतेज कबड्डी संघ पुणे व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धा 15 जुलै ते 20 …

Read More »

PKL 11 च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह, फेडरेशनने घेतला मोठा निर्णय, कबड्डीप्रेमींचा…

PKL 11: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामाची सर्वजण वाट पाहत आहेत. पीकेएल 11 (PKL 11) कधी सुरू होणार? असे प्रश्न चाहते विचारत असतानाच, आता एक मोठी बातमी समोर येतेय. एमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) ही भारतीय कबड्डीची सर्वोच्च संस्था …

Read More »

कबड्डीपटू Rahul Chaudhari चे निवृत्तीचे संकेत! ‘या’ दिवशी देणार दिमाखदार कारकिर्दीला पूर्णविराम

Rahul Chaudhari Kabaddi: भारताचा अनुभवी कबड्डीपटू राहुल चौधरी (Rahul Chaudhari) याने व्यावसायिक कबड्डीमधून निवृत्त (Rahul Chaudhari Retirement) होण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेश येथील एका कार्यक्रमात बोलताना त्याने याविषयी भाष्य केले. राहुल चौधरी याने या कार्यक्रमावेळी बोलताना आपल्या कारकीर्दीतील काही आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी आपल्या निवृत्तीविषयी बोलताना तो म्हणाला, “प्रत्येक …

Read More »

Kabaddi News| चौथ्या बंगबंधू कपमध्ये 12 देशांचा सहभाग, भारत-पाकिस्तान…

Kabaddi News| बांगलादेशमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा असलेल्या बंगबंधू कपसाठी (Bangabandhu Cup 2024) विविध देशांचे संघ जाहीर केले जात आहेत. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. मागील तीन वर्षांपासून बांगलादेशमध्ये ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली जाते. या तीनही वेळेस यजमान बांगलादेश संघ विजेता ठरला आहे. यंदा …

Read More »
Exit mobile version