Breaking News

Recent Posts

RCBvCSK: पराभवानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचलेला धोनी, वाचा काय घडले

rcbvcsk

आयपीएल 2024 मधून चेन्नई सुपर किंग्स संघ बाहेर पडला आहे. त्यांना आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात (RCBvCSK) आरसीबीकडून पराभूत व्हावे लागले. या विजयासह आरसीबी संघ सरस धावगतीच्या जोरावर प्ले ऑफ्समध्ये पोहोचला. या सामन्यानंतर सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी हा थेट आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला होता. तिथे त्याचे विराट कोहलीसोबत काय संभाषण …

Read More »

हे खरे फ्युचर स्टार्स! या पाच Uncapped खेळाडूंनी गाजवली IPL 2024, टाकला जबरदस्त Impact

ipl 2024 uncapped

IPL 2024|जवळपास दोन महिन्यांच्या जोरदार रस्सीखेचीनंतर आयपीएल 2024 मधील टॉप चार संघ निश्चित झाले आहेत. हे चार संघ आता प्ले ऑफ्समध्ये भिडतील. अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक युवा खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने छाप पाडली. काही वर्षांपासून खेळत असलेले मात्र आतापर्यंत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंनी देखील …

Read More »

IPL 2024 Qualifier 1 Preview| कोणाचे पारडे जड? KKR की SRH कोण गाठणार मेगा फायनल?

IPL 2024 QUALIFIER 1 PRE

IPL 2024 Qualifier 1 Preview|आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्सचे चित्र स्पष्ट झालेले असून, मंगळवारपासून (21 मे) प्ले ऑफ्स लढतींना सुरुवात होईल. यामध्ये पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद भिडतील. या सामन्यात विजेता ठरणारा संघ थेट अंतिम फेरीत दाखल होईल. स्पर्धेत …

Read More »