Recent Posts

टोकियोत घुमला शिवरायांचा जयघोष! Sarvesh Kushare ची वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये ऐतिहासिक उडी, WAC 2025

sarvesh kushare

Sarvesh Kushare In World Athletics Championships 2025: टोकियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी (16 सप्टेंबर) भारतासाठी उंच उडीपटू सर्वेश कुशारे याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. आपल्या कारकीर्दीतल सर्वोत्तम कामगिरी नोंदवत त्याने सहावे स्थान पटकावले. या स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा तो पहिला भारतीय ठरला होता. " Chhatrapati Shivaji Maharaj Ki …

Read More »

Apollo Tyres बनले टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर! इतक्या कोटींमध्ये ठरला सौदा

apollo tyres

Apollo Tyres Become Indian Cricket Team New Sponsor: भारतीय क्रिकेट संघाला नवा मुख्य प्रायोजक मिळाला आहे. अग्रगण्य टायर कंपनी असलेल्या अपोलो टायर्सने 2027 पर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रायोजकाचे हक्क स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. ते ड्रीम इलेव्हनची जागा घेतील.‌ विशेष म्हणजे ड्रीम इलेव्हनपेक्षा जास्त रकमेचा हा करार झालेला आहे. 🚨 APOLLO …

Read More »

World Boxing Championship 2025 मध्ये भारताच्या मुलींची दंगल! मिळवले दणदणीत यश

world boxing championship 2025

World Boxing Championship 2025: इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्सर्सने दणदणीत यश मिळवले. भारतीय बॉक्सर्सने दोन सुवर्णांसह चार पदके आपल्या नावे केली. अलीकडच्या काळातील भारतीय बॉक्सर्सची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 🥊 4 Medals for India at the World Boxing Championships! 🇮🇳✨ 🥇 Jaismine (57kg)🥇 …

Read More »