Breaking News

Recent Posts

T20 Leagues In Maharashtra: महाराष्ट्रात क्रिकेटचा धुरळा! 4 जूनपासून रंगणार एकाचवेळी 5 लीग, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग

T20 leagues in maharashtra

T20 Leagues In Maharashtra: जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 क्रिकेट लीग असलेल्या ‌आयपीएलची 3 जून रोजी समाप्ती होत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या या लीगनंतर अनेक राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीग खेळल्या जाणार आहेत. एकट्या महाराष्ट्रातच 4 जूनपासून तब्बल पाच टी20 लीग होतील. T20 Leagues In Maharashtra From 4 June आयपीएल …

Read More »

मुंबईने केले गुजरातला IPL 2025 मधून एलिमिनेट! पलटणची क्वालिफायर 2 मध्ये थाटात एंट्री

ipl 2025

IPL 2025 Eliminator: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स (MI v GT) समोरासमोर आले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 228 धावा उभ्या केल्या. या मोठ्या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन (Sai Sudarshan) याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला वॉशिंग्टन सुंदर व रुदरफोर्ड यांनी साथ दिली. …

Read More »

‘कमबॅक मॅन’ Karun Nair ची 200 नंबरी कामगिरी, इंडिया ए ची दुसऱ्या दिवशीच सामन्यावर मजबूत पकड

karun nair

Karun Nair Hits Double Century For India A: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा इंग्लंड अ (IND A v ENG A) विरुद्धचा पहिला सामना शुक्रवारी (30 मे) सुरू झाला. या चारदिवसीय सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर करूण नायर (Karun Nair) व सर्फराज …

Read More »