Recent Posts

RCB च्या यशाचा सूत्रधार Andy Flower! कोच म्हणून 5 वर्षात सगळंच कमावलं, वाचा काय-काय जिंकल?

ANDY FLOWER

Andy Flower As Coach: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चे विजेतेपद आपल्या नावे केले. पंजाब किंग्सला पराभूत करत त्यांनी आपली पहिली ट्रॉफी उंचावली. सर्व खेळाडूंनी शानदार सांघिक कामगिरी करत संघाचा विजय साकार केला. मात्र, संघाचे प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर (Andy Flower) यांनी देखील आपल्या कारकीर्दीतील चौथे टी20 …

Read More »

विराटचे स्वप्न पूर्ण झाले! RCB ने उंचावली IPL 2025 ची ट्रॉफी, पंजाबच्या पदरी निराशा

IPL 2025

RCB Won IPL 2025: जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 18 वा हंगाम मंगळवारी (3 जून) समाप्त झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCB) व पंजाब किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने 191 धावांचा बचाव करत पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. यासोबतच संघाचा अनुभवी फलंदाज व माजी …

Read More »

आरसीबी की पंजाब ? कोणाचा वनवास संपणार? वाचा IPL 2025 Final बद्दल सर्वकाही

ipl 2025 final

IPL 2025 Final: आयपीएल 2025 (IPL 2025) चा अंतिम सामना (IPL 2025 Final) मंगळवारी (3 जून) खेळला जाणार आहे. साखळी फेरीत पहिल्या दोन स्थानी राहिलेल्या आरसीबी व पंजाब किंग्स (RCB v PBKS) यांच्या दरम्यान ही लढत होईल. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलला नवा विजेता मिळेल. …

Read More »