Pat Cummins Consecutive Hattrick :- शनिवारी (22 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग्जटाउनच्या मैदानावर झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. हा सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील मार्ग कठीण बनला आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने पुन्हा एकदा आपला दमखम दाखवला. कमिन्सने या सामन्यात विकेट्सची हॅट्ट्रिक घेत विश्वविक्रम रचला आहे.
कमिन्सने अफगाणिस्तानच्या डावातील अठरावे षटक टाकताना शेवटच्या चेंडूवर कर्णधार राशिद खानची विकेट घेतली. टीम डेविडच्या हातून कमिन्सने त्याला झेलबाद केले. त्यानंतर पुढील 19वे षटक जोश हेझलवुडने टाकले. त्यानंतर अखेरच्या 20व्या षटकात गोलंदाजीची धुरा पुन्हा कमिन्सकडे सोपवण्यात आली. कमिन्सने 19व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर टीम डेविडच्या हातून करिम जनतला झेलबाद केले. त्यानंतर पुढील चेंडूवर नुकताच फलंदाजीला आलेल्या गुलबदिनला ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद करत विकेट्सची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
ही कमिन्सची टी20 विश्वचषकातील सलग दुसरी हॅट्ट्रिक होती. यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या सुपर 8 सामन्यात त्याने सलग 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना बाद केले होते. अशाप्रकारे टी20 विश्वचषकात सलग दोन सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणारा कमिन्स जगातील पहिलाच आणि एकमेव गोलंदाज बनला आहे. त्याने या सामन्यात 4 षटकांत 28 धावांवर 3 विकेट्स घेतल्या. (Hat-tricks in consecutive international matches)
Milestone for Pat Cummins today:
– First bowler take 2 Hat-tricks in a T20 WC edition.
– First bowler picked back to back Hat-tricks in T20Is.
– First bowler take Hat-tricks in T20 WC 2024.
– First bowler picked 2 Hat-tricks in T20 WC.
– SIR PATRICK JAMES CUMMINS. 🫡🐐 pic.twitter.com/PtXKyvz8L3
— Tanuj Singh (@ImTanujSingh) June 23, 2024
याव्यतिरिक्त टी20 क्रिकेटच्या सामन्यांमध्ये विकेट घेत दोनवेळा हॅटट्रिक करणारा कमिन्स हा पाचवा गोलंदाज ठरला आहे.
kridacafe
**mitolyn**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.
I loved as much aas you will receive carrie out right here.
The sketch is attractive, your authored subjecct atter stylish.
nonetheless, yoou coimmand geet bought aan shakiness oveer
thqt you wish bee delivering the following. unwell unquestioinably come furtber formerly again as exactly
the saje nearlyy a lot oftfen insiide case youu shield this hike.
auroravpn
Youu really make itt appear realy easyy together woth your presentation however I to fiind
this matter too bee actually oone thinjg which I thunk I’d byy no
means understand. It seems too complex and very wiide for me.
I’m looking ahead to your next submit, I’ll attempt to get the coing
oof it! xnxx