Virat Kohli Jersey And Gloves Sold In Cricket For A Cause: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू केएल राहुल (KL Rahul) व त्याची पत्नी अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी शुक्रवारी (23 ऑगस्ट) मुंबई येथे एका विशेष लिलावाचे आयोजन केले होते. विप्ला फाउंडेशन (Vipla Foundation) या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी …
Read More »Tag Archives: विराट कोहली
अखेर Rohit Virat झुकलेच! बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयामुळे सगळ्याच सिनियर्सची सुट्टी कॅन्सल
Rohit Virat Likely Play Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटचा नवा देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होत आहे. त्याचाच एक भाग असलेली दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy 2024) ही स्पर्धा चार संघादरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेसाठी आता जवळपास सर्वच अनुभवी खेळाडू उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा …
Read More »Virat Kohli Brand Value: ब्रँड नंबर 1 विराट! कमाई इतकी की दुसरे सेलिब्रिटी जवळपासही नाहीत, पाहा पूर्ण लिस्ट
Virat Kohli Brand Value: सध्या जगातील सर्वात उत्तम क्रिकेटपटू म्हणून भारताच्या विराट कोहली (Virat Kohli) याचे नाव घेतले जाते. फलंदाजीतील अनेक विक्रम नावे असलेल्या विराट याची इतर क्षेत्रात देखील चलती आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेमध्ये भारतातील सर्व सेलिब्रिटींची ब्रँड व्हॅल्यू मोजली गेली. यामध्ये विराटने तमाम सेलिब्रिटींना मागे टाकत अव्वल स्थान …
Read More »ICC Rankings मध्ये भारतीयांची बल्ले-बल्ले! रोहित-विराटला हटवत हा ‘फ्युचर सुपरस्टार’ टॉप 10 मध्ये, जस्सीही जोमात
ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यातील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा वर्चस्व राखल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे दोन प्रकारातील क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारताचा एकमेव फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) हा आहे. या नव्या क्रमवारीत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे तीन फलंदाज दिसून …
Read More »Rohit Virat बद्दल हे काय बोलून गेले कपिल देव? धोनीचे उदाहरण देत म्हणाले…
Kapil Dev On Rohit Virat: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांनी नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापुढे हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे व कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर आता भारताचे विश्वविजेते कर्णधार …
Read More »“प्रसिद्धी आणि सत्तेमुळे Virat Kohli बदलला, पण रोहित अजूनही तसाच”; माजी सहकारी खेळाडूचे मोठे विधान
Amit Mishra Bold Statement About Virat Kohli : विराट कोहली (Virat Kohli) हे केवळ भारतच नव्हे तर क्रिकेटविश्वातील मोठे नाव आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या विराटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र प्रसिद्धीचा लखलखाट आणि सत्तेच्या ताकदीमुळे विराट बदललाय, असा खळबळजनक दावा त्याच्याच माजी सहकारी खेळाडूने केला आहे. …
Read More »Sourav Ganguly च्या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ! म्हणाला, “लोक मला शि’व्या देत…”
Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकतेच त्याने आपण बीसीसीआय अध्यक्ष (Sourav Ganguly As BCCI President) असताना घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली याने 2019 ते 2022 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. या काळात विराट …
Read More »“Virat Kohli पाकिस्तानात आला तर त्याला…”, आफ्रिदीच्या ‘त्या’ वक्तव्याने उंचावल्या भुवया
Shahid Afridi Invite Virat Kohli To Pakistan: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संबंधीच्या तारखा आयसीसीला कळविल्या असून, आयसीसीने अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली …
Read More »Shubman Gill कर्णधार म्हणून ठरला भारी, मोडला कोहलीचा 7 वर्षांचा ‘विराट’ विक्रम
Shubman Gill : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात (India vs Zimbabwe) भारतीय संघाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून प्रभारी कर्णधार शुबमन गिलने शानदार अर्धशतक (SHubman Gill Half Century) झळकावले. या अर्धशतकी खेळीसह त्याने संघाच्या विजयात योगदान तर दिलेच, सोबतच मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. …
Read More »Virat-Anushka ने सोडला भारत? कायमचे झाले लंडनमध्ये स्थायिक?
Virat-Anushka Moving London: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताला जिंकवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. तसेच त्यानंतर त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा देखील केली. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टी20 विश्वचषक विजयानंतर भारतीय …
Read More »