IND vs USA :- न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध झालेला टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) 25 वा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) भेदक माऱ्यापुढे अमेरिकेचा संघ 110 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 18.2 …
Read More »Tag Archives: 2024 T20 World Cup
फिटनेसच्या नावाने बोंबाबोंब, तरीही तोंडाला नाही आवर! आऊट ऑफ फॉर्म आझम खान दिसला फास्ट फूड खाताना
T20 World Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाने कॅनडाविरुद्धच्या (PAK vs CAN) टी२० विश्वचषक २०२४ (T20 World Cup 2024) स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. हा पाकिस्तानचा साखळी फेरीतील पहिला विजय होता. मात्र या विजयानंतरही पाकिस्तानच्या सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशा धूसर आहेत. बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला …
Read More »IND vs USA : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतो ‘हा’ महत्त्वाचा बदल, विजेत्याला ‘सुपर आठ’ फेरीची संधी
T20 World Cup, IND vs USA :- भारत विरुद्ध यजमान अमेरिका संघात आज (१२ जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी२० विश्वचषक २०२४ मधील २५ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात उभय संघात काट्याची टक्कर पहायला मिळू शकते. दोन्हीही संघ विजयरथावर स्वार असून त्यांनी आतापर्यंत खेळलेले दोन्हीही सामने जिंकले …
Read More »T20 World Cup| टी20त कसोटीसारखी खेळी, 17व्या चेंडूवर उघडले खाते; नामिबियाच्या कर्णधाराची लज्जास्पद कामगिरी
T20 World Cup | सर व्हिव्हीयन रिचर्ड्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरद्ध झालेल्या टी२० विश्वचषकातील (T20 World Cup 2024) २४व्या सामन्यात नवख्या नामिबिया संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. नामिबियाचा संघ अवघ्या ७२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ५.४ षटकातच ९ गडी राखून नामिबियावर विजय मिळवला. या सामन्यादरम्यान नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस (Gerhard …
Read More »T20 World Cup : “बाबर आझम आणि टीमने महिला संघासोबत क्रिकेट खेळायला हवे”, माजी पाकिस्तानी दिग्गजाचा खोचक टोला
T20 World Cup, Pakistan Team :- बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघासाठी टी२० विश्वचषक २०२४ चा (T20 World Cup 2024) हंगाम चांगला राहिलेला नाही. पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team) अमेरिका आणि भारताविरुद्धचे साखळी फेरीतील पहिले २ सामने गमावले आहेत. आज (११ जून) त्यांचा तिसरा व करा अथवा मरा सामना …
Read More »SA vs BAN : आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशचा घात; पंचांनी चौकार नाकारला अन् 4 धावांनीच पराभव झाला!
SA vs BAN, ICC Rule : सोमवारी (१० जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (South Africa vs Bangladesh) संघात न्यूयॉर्कच्या मैदानावर झालेला टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) सामना पंचांच्या एका निर्णयामुळे चर्चेत आहे. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने 6 बाद 113 धावा केल्या होत्या. …
Read More »भारताविरुद्धच्या पराभवानंतरही ‘बाबरची सेना’ मिळवू शकते Super 8 फेरीचे तिकीट, जाणून घ्या समीकरणे
Pakistan Super 8 qualification scenarios: भारतासाठी टी२० विश्वचषक २०२४ मधील (T20 World Cup 2024) आतापर्यंतचा प्रवास वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. पाकिस्तानने अमेरिका आणि भारताविरुद्ध सामने खेळले असून अद्याप त्यांना विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी सुपर-८ फेरीतील आपले स्थान टिकवून ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. भारताविरुद्धच्या (IND vs PAK) …
Read More »जोडी असावी तर मिस्टर अँड मिसेस बुमराहसारखी..! जसप्रीत-संजनाचा ऑनकॅमेरा रो’मान्स- Video
Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan :- पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. भारताच्या १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना बुमराहने ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि ३ विकेट्सही काढल्या. त्यापैकी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याची विकेट सर्वात महत्त्वपूर्ण ठरली. रिझवानला ३१ धावांवर …
Read More »INDvsPAK | ‘ट्रॅक्टर विकून मॅच पाहायला आलो, पण लाज वाटली…’, पाकिस्तानी चाहत्याचा Video Viral
IND vs PAK, T20 World Cup 2024 :- जगभरात क्रिकेट चाहत्यांची कमी नाही. क्रिकेट सामना पाहण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या क्रिकेटपटूसाठी चाहते कधी काय करतील? याचा अंदाज लावणे कठीण आहे. नुकताच न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर विरोधकांमध्ये टी२० विश्वचषक सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी …
Read More »कहाणी Nassau County Stadium ची! टी20 वर्ल्डकपसाठी फक्त 5 महिन्यात अमेरिकेने उभे केलेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम
Story Of Nassau County Stadium|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धा वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे आयोजित केली गेली आहे. स्पर्धेची अधिकृत सुरुवात 2 जून पासून होईल. या विश्वचषकाचे सहयजमान असलेली अमेरिका तीन शहरात सामने आयोजित करणार आहे. त्यापैकी एक स्टेडियम आहे न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau …
Read More »