Breaking News

Tag Archives: Latest Sports News In Marathi

Mohun Bagan Super Giant ची एशियन चॅम्पियन्स लीगमधून माघार! वाचा काय झालं ?

mohun bagan super giant

Mohun Bagan Super Giant Withdraw From ACL 2: इंडियन सुपर लीग विजेता फुटबॉल क्लब मोहन बागान सुपर जायंटने सध्या सुरू असलेल्या एएफसी चॅम्पियन्स लीग 2 स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत हा भारतीय संघ खेळताना दिसणार नाही.  AFC confirms that 🇮🇳 Mohun Bagan are considered to have withdrawn …

Read More »

PKL 12 मध्येही ‘नो हँडशेक’! हरियाणा-दिल्ली सामन्यात नक्की काय घडलं?

pkl 12

No Handshake In PKL 12 Match: प्रो कबड्डी लीग 2025 चा बारावा हंगाम आता चांगलाच रंगू लागला आहे. सोमवारी (29 सप्टेंबर) याचाच एक अध्याय पहायला मिळाला. हरियाणा स्टिलर्स (Haryana Steelers) विरुद्ध दबंग दिल्ली (Dabangg Delhi) अशा झालेल्या सामन्यात हरियाणाच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी मॅच रफ्री व विरुद्ध संघाशी सामन्यानंतर हात मिळवले …

Read More »

आंतरराष्ट्रीय पटलावर Nepal Cricket चा सूर्योदय! विंडीजला लोळवत घडवला इतिहास

nepal cricket

Nepal Cricket Team Registered Historic Series Win Against West Indies: नेपाळ क्रिकेट संघाने ‌ सोमवारी (29 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. वेस्ट इंडिजला सलग दुसऱ्या टी20 सामन्यात पराभूत करत त्यांनी मालिका आपल्या नावे केली. कोणत्याही कसोटी दर्जा असलेल्या आयसीसी संघाविरुद्धचा त्यांचा हा पहिलाच मालिकाविजय ठरला. Perfect.Well done Nepal.Nepal Beats West …

Read More »

दुखापतीने खाल्लं करियर! Chris Woakes ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

chris woakes

Chris Woakes Announced Retirement From International Cricket: इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू ख्रिस वोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सततच्या दुखापती व ऍशेस मालिकेसाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे त्याने ‌हा निर्णय घेतला. यासह त्याच्या‌ 14 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची समाप्ती झाली. पुढील काळात काऊंटी ‌क्रिकेट व जगभरातील ‌फ्रॅंचायजी क्रिकेट आपण …

Read More »

टेनिस क्रिकेटने करून दाखवलं! ISPL 3 च्या MVP ला मिळणार अडीच कोटींची ‘ती’ कार

ispl3

ISPL 3 News: टेनिस क्रिकेट (Tennis Cricket) विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आयएसपीएल स्पर्धेचा तिसरा हंगाम पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेळला जाईल. ही स्पर्धा पहिल्या दोन हंगामापेक्षा अधिक भव्यदिव्य असेल. त्याचाच एक भाग म्हणून आता स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला तब्बल अडीच कोटींची कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू …

Read More »

Mithun Manhas च बनला BCCI अध्यक्ष! बिनविरोध झाली निवड, 45 वय आणि…

mithun manhas

Mithun Manhas Elected As New BCCI President: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा अध्यक्ष मिळाला आहे. दिल्लीचा माजी रणजीपटू मिथुन मन्हास याची नवा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. बीसीसीआय अध्यक्ष होणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. तर, उपाध्यक्ष म्हणून अंतरिम अध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) …

Read More »

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, संघाला मिळाला नवा उपकर्णधार, करुणचा पत्ता कट

ind vs wi

India Squad For West Indies Test Series: भारत व वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्या दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत खेळेल. या मालिकेसाठी अनुभवी रवींद्र जडेजा हा भारताचे उपकर्णधारपद सांभाळेल. तर, जवळपास नऊ वर्षानंतर पुनरागमन केलेल्या करूण …

Read More »

Pro Kabaddi लाही लागली फिक्सिंगची कीड? दिग्गजाचा मोठा दावा, “PKL 12 मध्ये…”

pro kabaddi

Match Fixing Allegation In Pro Kabaddi: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या बारावा हंगाम खेळला जात आहे. मात्र, हंगाम अर्ध्यात आला असताना, आतापर्यंत विविध नकारात्मक कारणांनी चर्चेत राहिलेला दिसतोय. आता पीकेएल 12 (PKL 12) स्पर्धेत थेट मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष …

Read More »

Ashes 2025-2026 साठी इंग्लंडचा संघ घोषित, 15 वर्षाचा वनवास संपणार का?

ashes 2025-2026

England Squad For Ashes 2025-2026: जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‌ऍशेससाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत‌ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत बेन‌ स्टोक्स संघाचे नेतृत्व करेल. मागील पंधरा वर्षांपासून इंग्लंड ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकू शकला नाही. त्यामुळे यावेळी हा वनवास संपवण्याचे …

Read More »

Shreyas Iyer चे कसोटी करिअर संपले? ‘त्या’ एका ई-मेलनंतर नव्या चर्चेने धरली ‘पाठ’

shreyas iyer

Shreyas Iyer On Indefinite Break From Red Ball Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून बाजूला झाला आहे. त्याने निवड समितीला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सुरू असलेल्या चारदिवसीय कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीतून त्याने अचानक माघार घेतली होती. त्यानंतर आता या बातमीचा खुलासा झाला …

Read More »