Nitish Kumar Reddy On Pat Cummins: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, दुखापतीमुळे तो भारतासाठी पदार्पण करायचे राहिला. आयपीएल गाजवल्यानंतर आता त्याने एक मुलाखत दिली असून, …
Read More »Tag Archives: Marathi Sports News
Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार: कहाणी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची! 140 कोटी भारतीयांना अपेक्षा दुसऱ्या सुवर्ण फेकीची
Paris Olympics 2024: जगातील खेळांचा कुंभमेळा असलेल्या ऑलिंपिक्स खेळांना 26 जुलैपासून पॅरिस (Paris Olympics 2024) येथे सुरुवात होत आहे. टोकियो ऑलिंपिक्समध्ये (Tokyo Olympics 2020) भारतीय पथकाने आपल्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करत, 7 पदके जिंकण्यात यश मिळवले होते. त्यानंतर आता पॅरिसमध्ये थेट त्यापेक्षा दुप्पट पदके मिळवण्याचे लक्ष भारतीय पथकाने ठेवले आहे. …
Read More »Wanindu Hasranga: भारताविरुद्धच्या मालिकेआधीच श्रीलंकन कर्णधाराचा राजीनामा! भावनिक पोस्ट करत म्हणाला…
Wanindu Hasranga Resign As Captain: जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Of Srilanka) जाणार आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेच्या टी20 संघाचा कर्णधार वनिंदू हसरंगा (Wanindu Hasranga) याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. National Men’s T20I Captain Wanindu Hasaranga has decided to resign from the captaincy. READ: https://t.co/WKYh6oLUhk #SriLankaCricket #SLC — …
Read More »वॅटकिन्सच्या लेट गोलने इंग्लंड EURO 2024 Final मध्ये! स्पेनविरूद्ध किताबी लढत
Euro 2024: युरो 2024 फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड (ENG vs NED) समोरासमोर आले. पूर्ण वेळेच्या अगदी अखेरच्या क्षणी निकाल लागलेल्या या सामन्यात इंग्लंडने 2-1 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंड अंतिम सामन्यात स्पेन संघाशी दोन हात करेल. Netherlands 1-2 England: Watkins' added-time winner seals …
Read More »Lords Test: पदार्पणातच धडाडली Gus Atkinson ची तोफ! इंग्लंडसमोर वेस्ट इंडिज 121 धावांत गारद
Gus Atkinson 7fer In Lords Test: बुधवारी (10 जुलै) इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (ENG vs WI) यांच्या दरम्यान पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. लॉर्ड्स (Lords Test) येथे होत असलेल्या या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशीच आपले वर्चस्व राखले. पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन (Gus Atkinson) याने तब्बल सात बळी मिळवत पाहुण्या …
Read More »दिलदार मनाचा Rahul Dravid! माझ्या सहकाऱ्यांएवढेच पैसे मलाही द्या म्हणत नाकारला 5 कोटींचा बोनस
Rahul Dravid : भारतचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) हा क्रिकेटमधील ‘जंटलमन’ म्हणून ओळखला जातो. त्याचा शांत स्वभाव, लोकांना मदत करण्याची वृत्ती हीच त्याची ओळख आहे. बऱ्याचदा मैदानावर आणि मैदानावरही त्याच्या या स्वभावाचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. द्रविड नेहमीच त्याच्या जंटलमन वृत्तीने क्रिकेटरसिकांची मने जिंकत …
Read More »झिम्बाब्वेविरुद्ध Ruturaj Gaikwad याचा रुद्रावतार, पण अर्धशतक हुकल्याने नावावर झाला नकोसा विक्रम
Ruturaj Gaikwad : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचा रुद्रावतार पाहायला मिळाला. झंझावाती फलंदाजी करत ऋतुराजने संघाची धावसंख्या 182 पर्यंत पोहोचवण्यात हातभार लावला. मात्र त्याच्या या वेगवान खेळीचा अंत नकोसा झाला. ऋतुराज त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. परिणामी शानदार खेळीनंतरही एक नकोसा विक्रम त्याच्या …
Read More »Shubman Gill कर्णधार म्हणून ठरला भारी, मोडला कोहलीचा 7 वर्षांचा ‘विराट’ विक्रम
Shubman Gill : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात (India vs Zimbabwe) भारतीय संघाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून प्रभारी कर्णधार शुबमन गिलने शानदार अर्धशतक (SHubman Gill Half Century) झळकावले. या अर्धशतकी खेळीसह त्याने संघाच्या विजयात योगदान तर दिलेच, सोबतच मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. …
Read More »Maharashtra Government Decision: आनंदाची बातमी: महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ‘शिंदे सरकार’ची ऐतिहासिक घोषणा, आंतरराष्ट्रीय स्तरावर…
Maharashtra Government Decision For International Players: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील खेळाडूंसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत पदक आणणाऱ्या खेळाडूंना थेट सरकारी नोकरीत समाविष्ट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली (Government Jobs For Maharashtra International Players). नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या …
Read More »Ravi Bishnoi Catch Video: हा तर ‘जॉन्टी बिश्नोई’! अफलातून कॅच पाहून तुम्हीही असच म्हणाल
Ravi Bishnoi Catch :- बुधवारी (10 जुलै) हरारेच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध झालेला तिसरा टी20 सामना (IND vs ZIM) भारतीय संघाने 23 धावांनी जिंकला. प्रभारी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी 6 विकेट्स घेत झिम्बाब्वेला 159 धावांवर रोखले. …
Read More »