Riyan Parag India Debute: शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी हरारे येथे उतरला. या सामन्यात भारतासाठी तीन जणांनी टी20 पदार्पण केले. आसामचा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल टाकले. विशेष म्हणजे त्याला आपल्या पदार्पणाची कॅप त्याच्या …
Read More »Tag Archives: Marathi Sports News
ZIM vs IND: भारताचे नवे टी20 पर्व आज झिम्बाब्वेत होणार सुरू! जाणून घ्या पहिल्या टी20 बद्दल सर्व
ZIM vs IND: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजयानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात दिसणार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वात शनिवारपासून (6 जुलै) भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली व रवींद्र …
Read More »पेनल्टी शूटआउटमध्ये रोनाल्डोची पोर्तुगाल आऊट! फ्रान्स EURO 2024 च्या उपांत्य फेरीत
Euro 2024: युरो 2024 मधील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पोर्तुगाल आणि फ्रान्स यांच्या दरम्यान खेळला गेला. गोल शून्य बरोबरीत पूर्ण वेळ आणि अतिरिक्त वेळ गेल्यानंतर सामन्याचा निकालमध्ये लागला. फ्रान्सने यामध्ये 5-3 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. यासह पोर्तुगालचे अनुभवी खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) व पेपे (Pepe) यांच्या …
Read More »EURO 2024: यजमान जर्मनीचे स्वप्न भंगले! मेरीनोच्या गोलने स्पेन सेमी-फायनलमध्ये
EURO 2024: युरो 2024 मधील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना यजमान जर्मनी व स्पेन (GER vs SPA) यांच्या दरम्यान खेळला गेला. स्टुटगार्ट येथे झालेल्या या सामन्यात पूर्ण वेळेत 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले. सामना संपण्यासाठी केवळ एक मिनिट शिल्लक असताना स्पेनच्या मिकेल मेरीनो …
Read More »INDW vs SAW: अखेर द. आफ्रिकेला लाभले यश! पहिल्या टी20 मध्ये भारत पराभूत, जेमिमाची झुंज अपयशी
INDW vs SAW: चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) येथे भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान टी20 मालिकेला सुरुवात झाली. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने नाबाद अर्धशतक झळकावले. मात्र, …
Read More »VIDEO: हैदराबादमध्ये Mohammed Siraj चे ‘ग्रँड वेलकम’, रस्त्यांवर उतरले हजारो फॅन्स
Mohammed Siraj Welcome In Hyderabad: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेता भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै) रोजी भारतात दाखल झाला. दिल्ली आणि मुंबई येथे जंगी स्वागत झाल्यानंतर, आता सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा शुक्रवारी (5 जुलै) हैदराबादमध्ये …
Read More »“तर मी सूर्याला बसवला असता”, विश्वविजयानंतर Rohit Sharma चा मोठा खुलासा
Indian Cricketers Felicitate In Maharashtra Vidhan Bhavan: टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे 4 जुलै रोजी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथे स्वागत झाल्यानंतर संघाचे मुंबई येथे व्हिक्टरी परेड’ निघाली. त्यानंतरही खेळाडूंच्या सत्काराचा सिलसिला सुरू आहे. शुक्रवारी (5 जुलै) महाराष्ट्र विधानभवनात महाराष्ट्र सरकारतर्फे विश्वचषक विजेत्या संघातील चार महाराष्ट्राच्या …
Read More »Rohit Virat Dance: वाजवा रे! वानखेडेवर येताच रोहित-विराटने धरला नाशिक ढोलाच्या तालावर ठेका, हार्दिकने तर.., पाहा Video
Rohit Virat Dance: गुरुवारी ( 4 जुलै ) मुंबई येथे टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे स्वागत केले गेले. विश्वचषक विजेता संघ तब्बल 4 दिवसानंतर मायदेशी परतला. बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या संघाच्या विजयी मिरवणुकीत जवळपास 2 लाख लोक सामील झाली. त्यानंतर, वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या सत्कार …
Read More »मुंबईकरांनी नादच केला! ऐतिहासिक Victory Parade मध्ये इतक्या लाख लोकांनी घेतला सहभाग, तुटले सारेच रेकॉर्ड
Team India Victory Parade: टी 20 विश्वविजेत्या भारतीय संघाचे गुरुवारी (4 जुलै ) मायदेशी आगमन झाले. पहाटे दिल्ली येते पोहचल्यानंतर सायंकाळी संघ मुंबई येथे दाखल झाला. यानंतर संघाचा सत्कार समारंभ वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे पार पडला. जगातील सर्वात मोठे क्रिकेटप्रेमी म्हणल्या जाणाऱ्या मुंबईकरांनी त्याच प्रकारे संघाचे स्वागत केले. मरीन …
Read More »Team India Victory Parade साठी मुंबईत चाहत्यांची अलोट गर्दी, रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नाही!
Team India Victory Parade : टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मुंबईत आगमन झाले आहे. मुंबई विमानतळावर भारतीय संघाचे विमान उतरताच अनोख्या स्टाईलमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. भारतीय संघाच्या विमानासमोर पाण्याचा फव्वारा उडवत त्यांना अनोखी सलामी देण्यात आली. त्यानंतर विमानासमोर एका रांगेत चार गाड्या धावल्या, ज्यांवर भारताचा तिरंगा फडकताना दिसला. या …
Read More »