Tag Archives: Rishabh Pant

Video : सगळं तुझंच आहे भावा! भर मैदानात Rohit Sharma अन् Rishabh Pant मध्ये घडला मजेशीर प्रसंग

rohit rishabh

Rohit Sharma And Rishabh Pant Video : टी२० विश्वचषक २०२४ मध्ये (T20 World Cup 2024) भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Wicketkeeper Rishabh Pant) यष्टीमागे शानदार प्रदर्शन करत आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर ८ सामन्यातही रिषभने यष्टीमागून मोलाचे योगदान दिले. त्याने अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले. यादरम्यान एक मजेशील …

Read More »

Fastest Century In T20I: रोहित अन् गेललाही न जमलेला पराक्रम Sahil Chauhan ने दाखवला करून, ‘एवढ्या’ चेंडूत ठोकले शतक

Sahil-Chauhan

Fastest Century In T20I: असे खूप कमी फलंदाज असतात, जे अशक्य वाटणाराही विक्रम मोडीत काढतात आणि इतिहास घडवतात. असाच काही पराक्रम एस्टोनियाचा फलंदाज साहिल चौहान (Sahil Chauhan) या पठ्ठ्याने केला आहे. त्याने एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात शानदार प्रदर्शन करत इतिहास घडवला आहे. त्याने अवघ्या 27 चेंडूत शतक ठोकले. हे शतक …

Read More »

भारताच्या विजयाआड विराटच्या फ्लॉप फलंदाजीवर पडतोय पडदा, ‘हा’ क्रिकेटर सलामीसाठी ठरू शकतो बेस्ट ऑप्शन!

rohit virat

Virat Kohli :-  टी20 विश्वचषक 2024 मध्ये साखळी फेरीत आतापर्यंत भारतीय संघाने 3 सामने खेळले असून तिन्हीही सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु भारतीय संघाच्या विजयाआड सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli Batting Performance) याच्या फलंदाजी प्रदर्शनावर पडदा टाकला जात आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सलामी देताना विराट सपशेल प्लॉप ठरला आहे. …

Read More »

INDvPAK| न्यूयॉर्कमध्ये दिसली पाकिस्तानच्या पेस बॅटरीची पॉवर, टीम इंडिया 119 वर ऑल-आऊट

indvpak

T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर, रिषभ …

Read More »

“मला गरज असते तेव्हा तो कधीच…” धोनीबद्दल ‘हे’ काय बोलला Rishabh Pant?

RISHABH PANT AAP KI ADALAT

Rishabh Pant Aap Ki Adalat|भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या भारतीय क्रिकेट संघासह (Indian Cricket Team) टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. त्याचवेळी त्याची एका प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्याबाबत प्रतिक्रिया दिली …

Read More »

INDvBAN Warm Up| पंत-पंड्याचा बांगलादेशवर प्रहार! सराव सामन्यातच टीम इंडियाचे फलंदाज ‘इनफॉर्म’

indvban warm up

INDvBAN Warm Up| 2024 टी20 विश्वचषक (2024 T20 World Cup) स्पर्धेआधी भारत आणि बांगलादेश (INDvBAN) यांच्या दरम्यान सराव सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसू काऊंटी येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा उभारल्या. भारतीय संघासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी आक्रमक …

Read More »