England Made Four Changes For Oval Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना गुरुवारपासून (31 जुलै) खेळला जाईल. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन (England Playing XI) जाहीर केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे या सामन्यासाठी …
Read More »admin
लिजेंड्स खरे देशभक्त! थेट WCL 2025 च्या ट्रॉफीवर सोडले पाणी, वाचा काय घडले
India Champions Pulled Out From WCL 2025: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) या स्पर्धेतून मोठी बातमी समोर येतेय. स्पर्धेचे गतविजेते असलेल्या इंडिया चॅम्पियन्स संघाने उपांत्य फेरीतून माघार घेतली आहे. मात्र, त्यानंतरही भारताच्या दिग्गज खेळाडूंचे कौतुक होतेय. India Champions Pulled Out From WCL 2025 वेस्ट …
Read More »नागपूरची Divya Deshmukh बनली 64 घरांची राणी! 19 व्या वर्षीच मिळवला जगज्जेती होण्याचा मान
Divya Deshmukh Won FIDE Chess World Cup 2025: भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने इतिहास रचला आहे. जॉर्जिया येथे झालेल्या फिडे चेस विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपी (Koneru Humpy) हिचा टायब्रेकरमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. अवघ्या 19 व्या वर्षी विजेतेपद जिंकणारी दिव्या यासोबतच ग्रँडमास्टर देखील बनली. Divya Deshmukh …
Read More »भारतीय फलंदाजांनी घेतली इंग्लंडची शाळा! Manchester Test ड्रॉ
ENG vs IND Manchester Test Day 5 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला गेला. सामन्याच्या चौथ्या व पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांनी तब्बल पाच सत्र टिच्चून फलंदाजी करत, सामना अनिर्णीत राखला. भारतीय संघासाठी अखेरच्या दिवशी शुबमन गिल (Shubman Gill), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) …
Read More »क्रिकेटच्या मैदानानंतर Rohit Pawar कुस्तीच्या आखाड्यात! राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड
Rohit Pawar Elected As Maharashtra Rajya Kustigir Parishad President: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघ आणि …
Read More »ENG vs IND Manchester Test Day 4: गिल-राहुल लढले! वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Manchester Test Day 4 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मॅंचेस्टर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने 311 धावांची आघाडी घेतली. त्याचा पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतर भारतासाठी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व केएल राहुल ( KL Rahul) यांनी नाबाद दीडशतकी भागीदारी …
Read More »Asia Cup 2025 Schedule: भारत-पाकिस्तान सामना होणार! एशिया कपचे वेळापत्रक जाहीर
Asia Cup 2025 Schedule: एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) यांनी आगामी एशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएई येथे होणारी ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs IND) हा सामना …
Read More »ब्रेकिंग न्यूज! Asia Cup 2025 झाला फायनल! या दिवशी होणार शुभारंभ
Asia Cup 2025 Confirmed: एशिया खंडातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या एशिया कपची घोषणा झाली आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) प्रमुखांनी ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडणार असल्याची घोषित केले. स्पर्धेचे यजमानपद संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईला देण्यात आले आहे. JUST IN: The 2025 edition of the men's Asia …
Read More »टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा ? Shubman Gill-Gautam Gambhir दरम्यान कडाक्याचे भांडण? वाचा काय घडल
Fight Between Shubman Gill-Gautam Gambhir In Manchester Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारत भारताला बॅकफूटवर ढकलले. मात्र, त्याचवेळी तिसऱ्या दिवशी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये (Indian Dressing Room) वाद झाल्याचे वृत्त आहे. …
Read More »दिव्या की हंपी? भारतात कोण आणणार FIDE Chess World Cup 2025 ची ट्रॉफी?
FIDE Chess World Cup 2025 Final: जॉर्जिया येथे खेळल्या जात असलेल्या महिला फिडे चेस विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याला शनिवारी (27 जुलै ) सुरूवात होईल. या अंतिम सामन्यात भारताच्याच दिव्या देशमुख (Divya Deshmukh ) व कोनेरू हंपी (Koneru Humpy ) या आमने-सामने असतील. शनिवारी सामन्यातील पहिला गेम खेळला जाईल. तर, …
Read More »
kridacafe