Breaking News

कबड्डी

PKL 12: पहिल्याच दिवशी टायब्रेकरचा रोमांच! थलायवाज- पलटनची विजयी सलामी

pkl 12

PKL 12 Day 1 Result: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज या उद्घाटनाच्या सामन्यात थलायवाजने टायटन्सला पराभूत केले. तर, पुणेरी पलटन विरुद्ध बेंगळुरू बुल्स हा दुसरा सामना टायब्रेकरपर्यंत रंगला. यामध्ये पुणेरी पलटनने बाजी मारली. कोण म्हणतं जिंकणार नाय! …

Read More »

आजपासून रंगणार PKL 12 चा थरार, वाचा स्पर्धेविषयी सर्व काही

PKL 12 Starts Tonight: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचा शुक्रवारी (29 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. बारा संघांच्या या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज (Telugu Titans vs Tamil Thalaivas) असा होईल. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा पहिल्या दिवशी राष्ट्रगीत …

Read More »

Pro Kabaddi 2025 चे टाइमटेबल आले! सदर्न डर्बीने होणार सुरूवात

Pro Kabaddi 2025 Timetable: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचे वेळापत्रक समोर आले आहे. या स्पर्धेची सुरुवात 29 ऑगस्टपासून विझाग येथे होईल. स्पर्धेतील पहिला सामना तमिल थलायवाज विरूद्ध तेलूगू टायटन्स असा रंगेल. विशेष म्हणजे यावेळी स्पर्धेतील सामन्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. 📲 𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐆𝐑𝐀𝐌 …

Read More »

PKL 12 साठी सर्व संघांची तयारी सुरू! महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी चार संघांचा सराव

PKL 12 Training Starts: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या नव्या हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केली आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) साठी सर्व बारा संघ देशातील विविध शहरांमध्ये सराव करत आहेत. त्यापैकी चार संघांनी महाराष्ट्रात आपले बस्तान बसवल्याचे समजते. Forged by fire in the …

Read More »

Asian Youth Games 2025: भारताच्या कबड्डी संघात महाराष्ट्राचे सहा जण

Asian Youth Games 2025: बहारीन येथील मनमा येथे होणाऱ्या तिसऱ्या आशिया युवा क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय मुले व मुलींच्या संभाव्य कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. मुलांच्या संघात महाराष्ट्र व विदर्भाच्या प्रत्येकी दोन मुलांचा तर, मुलींच्या संघात महाराष्ट्राच्या दोन मुलींचा समावेश आहे. पहिल्यांदाच या स्पर्धांमध्ये कबड्डी खेळ खेळला जाईल. Selected U-18 …

Read More »

WSKL 2026: कबड्डीला मिळाला ‘ग्लोबल’ मंच! क्रिकेटपेक्षा जास्त बक्षीस देऊन सुरू होतेय नवी लीग

SJ Uplift Kababdi Announced WSKL 2026: भारताच्या मातीतील खेळ असलेल्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. प्रो कबड्डी आणि कबड्डी वर्ल्ड कप यांच्यासारख्या स्पर्धांनंतर आणखी एक मोठी लीग लवकरच सुरू होईल. पुढील वर्षी वर्ल्ड सुपर कबड्डी लीग (WSKL 2026) ही मोठी लीग सुरू करण्याची घोषणा झाली आहे. पुढील …

Read More »

धक्कादायक! PKL 12 लिलावात अनसोल्ड होताच Pardeep Narwal चा कबड्डीला रामराम, उद्विग्नतेतून घेतला निर्णय

Pardeep Narwal Retired From Kabaddi: भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार व प्रो कबड्डी (Pro Kabaddi) इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर परदीप नरवाल (Pardeep Narwal) त्याने अचानकपणे निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) लिलावात विकला न गेल्याने उद्विग्न होत त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. The King …

Read More »

PKL 12 Auction: शादलू आणि देवांक ठरले सर्वात महागडे, तब्बल 10 खेळाडू करोडपती, वाचा यादी

PKL 12 Auction: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल 10 खेळाडू कोट्याधिश झाले. इराणचा मोहम्मद रेझा शादलू (M Reza Shadloui) व‌ भारताचा युवा देवांक दलाल (Devank Dalal) हेच दोन कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरले. आपण पहिल्या दिवशी करोडपती झालेल्या या खेळाडूंची यादी पाहूया.  ”Trophy jeetenge” …

Read More »

PKL 12 Auction: युवा देवांक दलालची 2 कोटींच्या पुढे भरारी, आशू-अर्जुनही करोडपती

PKL 12 Auction: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या लिलावाला शनिवारी (31 मे) सुरुवात झाली.‌ स्पर्धेतील 12 संघ विविध खेळाडूंसाठी बोली लावताना दिसले. लिलावातील पहिलाच खेळाडू असलेल्या इराणच्या मोहम्मद रेझा शादलू (M Reza Shadloui) याला दोन कोटीच्या पुढे बोली लागली. डिफेंडर योगेश याच्यासाठी बेंगलोरने 1 कोटी 12 लाख 50 …

Read More »

PKL 12 Auction: या खेळाडूंवर सर्वांचीच नजर, कोट्यावधींची लागणार बोली

PKL 12 Auction: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) साठी खेळाडूंचा होणारा लिलाव 31 मे व 1 जून रोजी पार पडणार आहे. या लिलावात अनेक बडे स्टार खेळाडू दिसतील. यातील काही खेळाडू असे असतील ज्यांच्यावर कोट्यावधींची बोली लागू शकते. त्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया. PKL 12 Auction Players To Watch …

Read More »
Exit mobile version