Breaking News

क्रिकेट

INDW vs SAW : महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं, एका सामन्यात झाली चक्क ४ शतके

harman, smriti, kapp,

INDW vs SAW Second ODI: भारतीय महिला संघ विरद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना रोमांचक राहिला. भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी हा सामना जिंकला. या रोमहर्षक विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली आहे. या सामन्यादरम्यान ऐतिहासिक कामगिरीही घडली. या …

Read More »

INDW vs SAW| थरारक सामन्यात भारताचा अखेरच्या चेंडूवर विजय, पुजा वस्त्राकर ठरली गेमचेंजर

INDW vs SAW| भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने पाच धावांनी विजय साजरा केला. अखेरच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्ट (Laura Wolvaartdt) ही एकही धाव काढण्यात यशस्वी ठरली नाही. …

Read More »

Harmanpreet Kaur Century : 4,6,4… हरमनप्रीत कौरची ‘सुपर से भी ऊपर’ वाली खेळी, धडाकेबाज स्टाईलने पूर्ण केले शतक

Harmanpreet Kaur Century : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी शतकांचा धडाका लावला. दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दोघींनीही शतके करत संघाला ३२५ धावांचा डोंगर उभारुन दिला. त्यातही हरमनप्रीतने डावाच्या शेवटी तिचा जलवा दाखवत शतकाला आणखी खास बनवले.  💯 …

Read More »

Smriti Mandhana Century: सलग दुसरे वनडे शतक ठोकत मंधानाने रचला इतिहास, मिताली राजचीही केली बरोबरी

Smriti Mandhana Back To Back ODI Century:- बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधाना हिने (Smriti Mandhana) शतकी खेळी करत विक्रमांचा ढीग रचला आहे. सलग दुसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकत स्मृतीने माजी भारतीय कर्णधार …

Read More »

IND vs AFG Preview| टीम इंडियाला जड जाणार अफगाणिस्तान? बार्बाडोसमध्ये विजयी सुरुवातीचा रोहित सेनेचा मनसुबा

IND vs AFG Preview| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मधील सुपर 8 फेरीचे (Super 8) सामने बुधवारी (19 जून) सुरू होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात करेल. सुपर 8 मध्ये भारत आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) खेळणार आहे. या सामन्यासाठी कशी परिस्थिती …

Read More »

INDW vs SAW: ‘सुपर’ स्मृतीचा धडाका सुरूच! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकले शतक, या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी

INDW vs SAW: भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. चिन्नास्वामी स्टेडियम (Chinnaswamy Stadium) बेंगलोर येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा आपला दम दाखवला. उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने सलग दुसऱ्या सामन्यात …

Read More »

सर वेस हॉल यांची Virat Kohli च्या पाठीवर कौतुकाची थाप, म्हणाले “आता 100 शतके…”

Virat Kohli: टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे. भारत आपले सुपर 8 सामने वेस्ट इंडिज येथेच खेळेल. आपल्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ बार्बाडोसमध्ये सराव करत आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर वेस हॉल (Sir Wesley Hall) यांनी भारतीय संघाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी …

Read More »

मोठी बातमी| Kane Williamson कर्णधारपदावरून पायउतार! करारही नाकारला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे भवितव्य अधांतरी

Kane Williamson Steps Down: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) याने मोठा निर्णय घेतला आहे. टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) न्यूझीलंड संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, 2024-2025 वर्षासाठी दिला जाणारा केंद्रीय करार देखील नाकारला आहे. KANE WILLIAMSON STEPPED DOWN AS NEW ZEALAND CAPTAIN….!!!!! – …

Read More »

India Tour Of Zimbabwe: झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार IPL 2024 गाजवणारी यंग इंडिया? ‘या’ युवांना मिळू शकते पदार्पणाची संधी

India Tour Of  Zimbabwe सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने यशस्वीरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला. या विश्वचषकानंतर भारतीय संघाला झिम्बाब्वे दौरा (India Tour Of Zimbabwe) करायचा आहे. या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. भारतीय …

Read More »

T20 World Cup 2024 मध्ये फिक्सिंग? सुपर 8 आधीच धक्कादायक खुलासा

T20 World Cup 2024 Match Fixing| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने समाप्त झाले आहेत. त्यानंतर आता सुपर 8 (Super 8) सामने सुरू होण्याआधी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी (आयसीसी) युगांडा क्रिकेट संघाच्या (Uganda Cricket Team) एका खेळाडूशी मॅच फिक्सिंगबाबत …

Read More »
Exit mobile version