ISL 2024-2025 Kolkata Derby: इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएसएल (ISL 2024-2025) मध्ये शनिवारी (11 जानेवारी) कोलकाता डर्बी (Kolkata Derby) रंगेल. गतविजेता मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) व ईस्ट बंगाल (East Bengal) यांच्या दरम्यान हा सामना होईल. गुवाहाटी येथे हा सामना खेळला जाणार आहे. The ultimate showdown in #Guwahati, THIS …
Read More »‘गोवन डर्बी’ चर्चिल ब्रदर्सच्या नावे! डेम्पोला नमवत बनले I League चे टेबल टॉपर
I League 2024-2025 Goan Derby: सध्या सुरू असलेल्या आय लीग (I League 2024-2025) स्पर्धेत सहाव्या फेरीचे सामने सुरू आहेत. ‘गोवन डर्बी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) विरुद्ध डेम्पो एससी (Dempo SC) या सामन्यात चर्चिल ब्रदर्स संघाने 2-0 अशी सरशी साधली. तब्बल 10 वर्षानंतर हे दोन्ही संघ आय लीगमध्ये …
Read More »अखेर I League ला सापडला मुहूर्त! ‘या’ दिवशी होणार किक-ऑफ
I League 2024-2025: भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या आय लीग (I League) च्या आगामी हंगामासाठी (I League 2024-2025) मुहूर्त मिळाला आहे. जवळपास दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता 22 नोव्हेंबरपासून नवा हंगाम सुरू होईल. The countdown begins! ⏳ I-League 2024-25 fixtures are out, and it’s time to gear up for …
Read More »Indian Football मध्ये गदारोळ! अंतर्गत राजकारणाने घेतला प्रमुख स्पर्धांचा बळी, खेळाडूंचे भवितव्य अंधारात
Chaos In Indian Football: जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ असलेल्या फुटबॉलचे भारतातील (Indian Football) भविष्य चांगलेच अंधारात सापडले आहे. अंतर्गत राजकारणाने अनेक मुख्य स्पर्धा पुढे ढकलण्यात आले असून, काही स्पर्धा रद्द देखील करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणाचा खेळाडूंच्या भवितव्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. According to AIFF' official …
Read More »Kylian Mbappe: फुटबॉलविश्वात भूकंप! जगप्रसिद्ध फुटबॉलरवर बला’त्काराचा आरोप, स्वीडनमध्ये गुन्हा दाखल
Kylian Mbappe: संपूर्ण फुटबॉल तसेच क्रीडा जगताला हादरवणारी बातमी स्वीडनमधून समोर येत आहे. फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू किलीयन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याच्यावर एका महिलेने बला’त्काराचा आरोप केला असून, पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. एम्बाप्पे याने या आरोपांचे खंडन केले असून, आपण निर्दोष असल्याचे म्हटले. Il aurait mieux fait de jouer contre …
Read More »नॉर्थ ईस्ट युनायटेडने उचलला Durand Cup 2024! मोहन बागानचे सलग दुसऱ्या ट्रॉफीचे स्वप्न अधुरेच
Durand Cup 2024: भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (Durand Cup 2024) चा 133 वा हंगाम शनिवारी (31 ऑगस्ट) पार पडला. अंतिम सामन्यात गतविजेत्या मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) संघासमोर प्रथमच कोणत्याही स्पर्धेची अंतिम फेरी खेळत असलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेड (North East United FC) चे आव्हान होते. …
Read More »Durand Cup 2024: मोहन बागान पुन्हा फायनलमध्ये! बीएफसी पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत
Durand Cup 2024: आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (2024) मधील दुसरा उपांत्य सामना मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) व बेंगलुरू एफसी (Bengaluru FC) यांच्या दरम्यान खेळला गेला. पूर्ण वेळ व अतिरिक्त वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर, पेनल्टी शूटआउटमध्ये मोहन बागान सुपरजायंट्सने विजय मिळवत अंतिम …
Read More »Manolo Marquez: तडकाफडकी हा दिग्गज बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच, लीगमध्ये संघाला बनवले होते चॅम्पियन
Manolo Marquez: भारतीय फुटबॉल संघाला (Indian Football Team) नवे मुख्य प्रशिक्षक मिळाले आहेत. इगोर स्टिमॅक (Igor Stimac) यांची हकालपट्टी केल्यानंतर जवळपास महिनाभरापेक्षा जास्तच्या कालावधीनंतर संघाला नवे मुख्य प्रशिक्षक (Indian Football Team Head Coach) मिळाले. स्पेनच्या मनोलो मार्केज (Manolo Marquez) यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. मार्केज सध्या एफसी गोवा (FC …
Read More »Real Madrid Sign Kylian Mbappe: अखेर एम्बाप्पे रियाल माद्रिदच्या गोटात! एका मॅचसाठी मिळणार तब्बल इतके कोटी
Real Madrid Sign Kylian Mbappe: फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याने अखेर स्पेनमधील जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब रियाल माद्रिद (Real Madrid) सोबत करार निश्चित केला आहे. रियाल माद्रिदचे होम ग्राउंड असलेल्या सॅंटियागो बेर्नाबू स्टेडियमवर 80 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने त्याने पहिल्यांदा रियालची जर्सी परिधान केली. 😄👉🛡️#WelcomeMbappé pic.twitter.com/PrlQf0ggwE — Real Madrid …
Read More »अर्जेंटिना COPA AMERICA 2024 चॅम्पियन! मेस्सीच्या नेतृत्वात सलग दुसरे विजेतेपद, कोलंबिया पराभूत
COPA America 2024: अमेरिका खंडातील फुटबॉलची सर्वात मोठे स्पर्धा असलेल्या कोपा अमेरिका (COPA America 2024) स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (15 जुलै) सकाळी पार पडला. गतविजेता अर्जेंटिना व कोलंबिया (ARGvsCOL) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात एक्स्ट्रा टाईममध्ये विजेता मिळाला. अर्जेंटिनाच्या मार्टिनेझ (Lautaro Martinez) याने केलेल्या गोलमुळे अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा …
Read More »