Breaking News

Recent Posts

कायद्याच्या कचाट्यात सापडलेली Dream 11 नक्की पैसे कमवायची तरी कशी ?

DREAM 11

Dream 11 Story And Revenue Model: भारत सरकारने नुकतेच ऑनलाइन गेमिंग बिल पास केले आहे. यामध्ये पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या खेळांवर बंदी आणली गेली. त्यामुळे असे विविध ऍप आता कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ड्रीम इलेव्हनने अधिकृतरित्या पत्रक जाहीर करत आपण, पैसे लावून खेळले जाणारे गेम बंद करत असल्याचे जाहीर …

Read More »

North East United ने राखला डुरंड कप! DHFC फायनलमध्ये 6-1 ने पराभूत

north east united fc

North East United Won Durand Cup 2025: जगातील तिसरी आणि भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (Durand Cup 2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (23 ऑगस्ट) खेळला गेला. कोलकाता येथील ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत असलेल्या डायमंड हार्बर …

Read More »

“आमची चूक नाही” Shreyas Iyer ला डावलण्यावर आगरकरांची आगळीच प्रतिक्रिया, एशिया कप 2025

shreyas iyer

Ajit Agarkar On Shreyas Iyer Exclusion: आगामी एशिया कप 2025 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 15 सदस्यीय भारतीय संघ विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात अनुभवी श्रेयस अय्यर याला जागा मिळाली नाही. पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता, निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर …

Read More »