Good News For Yashasvi Jaiswal: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी आनंदाची बातमी मिळाली आहे. आगामी देशांतर्गत हंगामात जयस्वाल हा पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) साठी खेळताना दिसेल. संघटनेने त्याने ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यासाठी दिलेला अर्ज मंजूर केला आहे. Good News For …
Read More »Blog Layout
Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच
England Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानचा दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. उभय संघांदरम्यान 2 जुलैपासून होणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात एकही बदल केला नाही. England Announced Playing XI For Birmingham Test …
Read More »भारतीय बॅडमिंटनचा नवा युवराज! Ayush Shetty बनला US Open Badminton 2025 चा विजेता
Ayush Shetty Won US Open Badminton 2025: भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. अमेरिकेत झालेल्या युएस ओपन बॅडमिंटन 2025 स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले. चालू वर्षी वर्ल्ड टूर फायनल जिंकणारा तो भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. Ayush Shetty Won US Open Badminton 2025 यापूर्वीच अंतिम सामन्यात प्रवेश …
Read More »FIFA Club World Cup 2025 मधून मेस्सीच्या इंटर मियामीची लाजिरवाणी एक्झिट, पीएसजीने उडवला 4-0 ने धुव्वा
FIFA Club World Cup 2025: अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 मध्ये रविवारी (29 जून) राऊंड ऑफ 16 चा महत्वपूर्ण सामना खेळला गेला. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) नेतृत्व करत असलेल्या इंटर मियामी (Inter Miami) समोर फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) संघाचे आव्हान होते. पीएसजीने या सामन्यात …
Read More »Chennai Bulls ठरली Rugby Premier League 2025 ची चॅम्पियन, दिल्ली रेड्झ उपविजेता
Chennai Bulls Won Rugby Premier League 2025: पहिल्या रग्बी प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला गेला. चेन्नई बुल्स संघाने दिल्ली रेड्झ (Delhi Redz) संघाचा पराभव करत पहिला हंगामाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात हैदराबाद हिरोजने बेंगलोर ब्रेवहार्ट्सचा पराभव केला. Chennai Bulls demolish Delhi Redz …
Read More »तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी US Open 2025 Badminton च्या फायनलमध्ये
US Open 2025 Badminton: अमेरिकेत सुरू असलेल्या युएस ओपन 2025 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांची शानदार कामगिरी सुरू आहे. भारताचे युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी (Ayush Shetty) आणि तन्वी शर्मा (Tanvi Sharma) यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीच्या अंतिम फेरी धडक मारली. स्पर्धेचे अंतिम सामने 30 जून रोजी होतील. “I see glimpses of …
Read More »Wimbledon 2025 च्या विजेत्यावर पैशाचा पाऊस, मिळणार आयपीएल विजेत्यांपेक्षाही तगडी रक्कम
Wimbledon 2025 Prize Money: वर्षातील तिसरी आणि सर्वात जुनी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनला रविवारी (30 जून) सुरुवात होईल. दोन आठवडे चालणाऱ्या या मानाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षिस रकमेत वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. The 2025 singles champions will be… …
Read More »Rahul Dravid’s Completed Circle After T20 World Cup 2024: … आज सफल झाली सेवा!!!
Rahul Dravid Completed Circle After T20 World Cup 2024 Rahul Dravid Completed Circle After T20 World Cup 2024: भारताच्या क्रिकेट संघाने 11 वर्षांचा वनवास संपवून आयसीसी ट्रॉफी जिंकली. मध्यरात्री सारा भारत रस्त्यावर आला. सोशल मीडियावर फॅन वॉर करणारे स्टोरीला ‘We R The World Champions’ लावून जोरदार पार्टी करत होते. …
Read More »T20 World Cup 2024 Triumph: वर्षपूर्ती टीम इंडियाच्या विश्वविजयाची, न विसरता येणाऱ्या आठवणींची
T20 World Cup 2024 Triumph: 29 जून 2024, भारतीय क्रिकेटमधील अशी तारीख जी कधीही कोणाच्या स्मरणातून जाणार नाही. तब्बल 17 वर्षांच्या टी20 विश्वचषकाचा आणि 11 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा मोठा दुष्काळ संपवून भारताने टी20 वर्ल्डकप उंचावला, ती हीच तारीख. आज या विश्वविजयाला वर्षपूर्ती होतेय (One Year Of T20 World Cup 2024 …
Read More »Rugby Premier League 2025 ची फायनल ठरली, हे संघ लढणार ट्रॉफीसाठी
Rugby Premier League 2025 Final Lineup: पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या रग्बी प्रिमियर लीग 2025 च्या प्ले ऑफ्सचे सामने शनिवारी (28 जून) पार पडले. यामध्ये चेन्नई बुल्स (Chennai Bulls) व दिल्ली रेड्झ (Delhi Redz) यांनी विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. Delhi Redz book their place in the Final 🤩👏 Came …
Read More »
kridacafe