admin
March 25, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
Ashutosh Sharma Dedicate MoM Award: आयपीएल 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपरजायंट्सला अवघा एक गडी राखून पराभूत केले. दिल्लीसाठी या सामन्याचा हिरो झाला आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma). दिल्ली संघ संकटात असताना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानावर उतरत त्याने वादळी अर्धशतक करत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने आपला सामनावीर …
Read More »
admin
March 24, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
Vipraj Nigam Story: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये चौथा सामना चांगलाच थरारक झाला. दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या षटकात 210 धावांचे लक्ष अवघा एक गडी राखून पूर्ण केले. आशुतोष शर्मा याने तुफानी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, त्यांच्या विजयाचा आणखी एक शिल्पकार होता युवा अष्टपैलू विपराज निगम (Vipraj Nigam). …
Read More »
admin
March 24, 2025 क्रिकेट
KL Rahul & Athiya Blessed With Baby Girl: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. त्याची पत्नी आथिया हिने सोमवारी (24 मार्च) मुलीला जन्म दिला. राहुलने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. 👼🏽 pic.twitter.com/XK8YBVavnG — K L Rahul (@klrahul) March 24, …
Read More »
admin
March 24, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
Shardul Thakur Comeback: आयपीएल 2025 (IPL 2025) चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (DCvLSG) असा खेळला गेला. या सामन्यात लखनऊ संघासाठी मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) खेळतोय. भारतीय संघातून बाहेर, दुखापत आणि त्यानंतर आयपीएल लिलावात अनसोड राहिल्यानंतर त्याने आपल्या पुनरागमनाच्या पहिल्याच षटकात आपला दर्जा दाखवून दिला. Welcome …
Read More »
admin
March 23, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
CSK Beat MI In IPL 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) समोरासमोर आले. चेपॉक मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने चार गडी राखून विजय मिळवत आपल्या अभियानाची सुरुवात केली. चार बळी मिळवणारा नूर अहमद (Noor Ahmad) व नाबाद अर्धशतक करणारा रचिन रविंद्र …
Read More »
admin
March 23, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
MI New Prodigy Vignesh Puthur Story: आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) भिडले. सर्व सुपरस्टार्सने भरलेल्या या दोन्ही संघातील सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे आयपीएल पदार्पण करत असलेल्या विग्नेश पुथूर (Vignesh Puthur) याची. तसा 24 वर्षाचा मात्र 17-18 वर्षाच्या मुलासारखा दिसणारा हा विग्नेश …
Read More »
admin
March 23, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
MS Dhoni Lightning Stumping: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईला रोखले. मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला यष्टीचीत करताना एमएस धोनी याने अफलातून यष्टिरक्षण (MS Dhoni Stumping) केले. 🚄: I am …
Read More »
admin
March 23, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
Jio Hotstar Exclude Irfan Pathan From IPL 2025 Commentry Panel: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू व समालोचक इरफान पठाण याला आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर करण्यात आले आहे. काही खेळाडूंनी त्याच्यावर वैयक्तिक अजेंडा चालवण्याचा आरोप केला होता. त्यामुळे आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या जिओ-हॉटस्टार व बीसीसीआय यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर …
Read More »
admin
March 23, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
Jofra Archer Bowl Most Expensive Spell In IPL History: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात घरच्या मैदानावर खेळत असलेल्या सनरायझर्सने 6 बाद 286 अशी मोठी धावसंख्या उभी केली. ही आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. त्याचवेळी …
Read More »
admin
March 23, 2025 क्रिकेट, आयपीएल 2025
Ishan Kishan IPL 2025 Century: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) आमने-सामने होते. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी आपली तोडफोड फलंदाजी केली. सनरायझर्ससाठी पहिला सामना खेळत असलेल्या ईशान किशन (Ishan Kishan) याने यादरम्यान हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे सनरायझर्स …
Read More »