Breaking News

BIG BREAKING| INDvPAK टीम इंडियाचा चमत्कार! पाकिस्तानला आणले गुडघ्यावर, 120 धावांचा बचाव करत सुपर 8 मध्ये एंट्री

indvpak
Photo Courtesy: X/BCCI

T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 मध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) समोरासमोर आले. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत 120 धावांचा यशस्वी बचाव केला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी या विजयाची गुढी उभारली.

बातमी अपडेट होत आहे…

(INDvPAK Team India Beat Pakistan Defend 120 Successfully Jasprit Bumrah Shines)

INDvPAK: विराट-रोहित बाद होताच तुटलं हृदय! अनुष्का अन् रितिकाची रिऍक्शन तुफान व्हायरल

One comment

  1. It¦s really a great and helpful piece of info. I¦m happy that you simply shared this helpful information with us. Please stay us up to date like this. Thank you for sharing.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version