Recent Posts

इकडे नबीने Dunith Wellalage ला 5 षटकार मारले, तिकडे वडिलांचे हार्ट अटॅकने निधन झाले

dunith wellalage

Dunith Wellalage Father Passed Away: गुरुवारी (18 सप्टेंबर) आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (SL vs AFG) हा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत आपल्या गटात अव्वस्थान पटकावले. मात्र, सामना संपताच संघाच्या आनंदात विरजण घालणारी बातमी आली. संघाचा प्रमुख फिरकीपटू दुनिथ वेल्ललागेच्या वडिलांचे हृदयविकाराच्या …

Read More »

Asia Cup 2025 मधून अफगाणिस्तानचे पॅकअप! श्रीलंकेने केला बांगलादेशचा फायदा

asia cup 2025

Afghanistan Out Of Asia Cup 2025: युएई येथे सुरू असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 मध्ये पोहोचणारे चार संघ अंतिम झाले आहेत. ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. यासह अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर, श्रीलंकेसह बांगलादेश सुपर 4 मध्ये पोहोचले.  𝐆𝐑𝐎𝐔𝐏 𝐒𝐓𝐀𝐆𝐄 …

Read More »

PKL 12 ची ‘महा डर्बी’ पलटणच्या नावे! यु मुंबा झाली ‘सुपर टॅकल’

pkl 12

Puneri Paltan Won PKL 12 Maha Derby: प्रो कबड्डी लीग 2025 (Pro Kabaddi 2025) मध्ये गुरुवारी ‌(18 सप्टेंबर) ‘महा डर्बी’चा सामना खेळला गेला. पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा (U Mumba) अशा झालेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने 40-22 अशी सहज सरशी साधली. पुणे संघाच्या बचावपटूंनी केलेली कामगिरी निर्णायक ठरली. महाडर्बीचा मुकुट …

Read More »