Breaking News

Recent Posts

Shreyas Iyer चे कसोटी करिअर संपले? ‘त्या’ एका ई-मेलनंतर नव्या चर्चेने धरली ‘पाठ’

shreyas iyer

Shreyas Iyer On Indefinite Break From Red Ball Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून बाजूला झाला आहे. त्याने निवड समितीला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सुरू असलेल्या चारदिवसीय कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीतून त्याने अचानक माघार घेतली होती. त्यानंतर आता या बातमीचा खुलासा झाला …

Read More »

दिग्गज पंच Dickie Bird यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

dickie bird

Dickie Bird Passes Away At 92: क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध व‌ महान पंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‌इंग्लंडच्या डिकी बर्ड यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. यॉर्कशायर काऊंटीने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. अचूक निर्णय व अनोख्या अंदाजामुळे त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. …

Read More »

TKR बनली CPL 2025 ची चॅम्पियन! 38 व्या वर्षीही पोलार्डचा जलवा कायम

cpl 2025

TKR Won CPL 2025: कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल 2025 चा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी (22 सप्टेंबर) सकाळी पार पडला. या सामन्यात ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा 4 गडी राखून पराभव केला. हे त्यांचे पाचवे सीपीएल विजेतेपद ठरले. वयाच्या 38 व्या वर्षी देखील कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने …

Read More »