Breaking News

Pro Kabaddi 2024: पलटण पुन्हा ठरली भारी! युपीनेही खोलले खाते

PRO KABADDI
Photo Courtesy: X

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) मध्ये चौथ्या दिवशी दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिला युपी योद्धाज संघाने दबंग दिल्लीला 28-23 असे पराभूत केले. तर, गतविजेत्या पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाने पटना पायरेट्सला 40-25 अशी मोठ्या फरकाने मात दिली. पुणे संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला.

(Puneri Paltan Register 2nd Win In Pro Kabaddi 2024)

Exit mobile version