Breaking News

बंगाल टायगर्स Hockey India League 2025 चे चॅम्पियन्स! हैदराबादचा अंतिम सामन्यात निसटता पराभव

hockey india league 2025
Photo Courtesy: X

Hockey India League 2025: हॉकी इंडिया आयोजित हॉकी इंडिया लीग 2025 (Hockey India League 2025) स्पर्धेच्या पुरुष विभागातील अंतिम सामना रार बंगाल टायगर्स (Rarh Bengal Tigers)  व हैदराबाद तुफान्स (Hyderbad Toofans) यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत आक्रमक अशा झालेल्या या अंतिम सामन्यात बंगाल टायगर्स संघाने 4-3 असा विजय मिळवत विजेतेपद आपल्या नावे केले. 

Rarh Bengal Tigers Won Hockey India League 2025

बातमी अपडेट होत आहे…

Exit mobile version