रो-कोचे Vijay Hazare Trophy 2025-2026 मध्ये कमबॅक! दिल्ली-मुंबईसाठी दाखवणार दम

Vijay Hazare Trophy 2025-2026
Photo Courtesy: X

Rohit-Virat In Vijay Hazare Trophy 2025-2026: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे या स्पर्धेत भारताचे माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज रोहित शर्मा व विराट कोहली खेळताना दिसतील. रोहितची मुंबईच्या तर विराटची दिल्लीच्या संघटनेवर करण्यात आली आहे. दोघेही या स्पर्धेत प्रत्येकी दोन सामने खेळतील.

Rohit Sharma & Virat Kohli In Vijay Hazare Trophy 2025-2026

बातमी अपडेट होत आहे…

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।

Exit mobile version