Breaking News

T20 World Cup 2024| बांगलादेशच्या सुपर 8 च्या आशा जिवंत, निर्णायक सामन्यात केली नेदरलँड्सवर मात

T20 World Cup 2024
Photo Courtesy: X/BCB

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी (13 जून) बांगलादेश आणि नेदरलँड्स (BANvNED) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. ड गटातील हा सामना सुपर 8 फेरीच्या अनुषंगाने महत्त्वाचा होता. या सामन्यात बांगलादेश संघाने आपला अनुभव पणाला लावत नेदरलँड्सवर मात केली. यासह त्यांच्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

(T20 World Cup 2024 Bangladesh Beat Netherlands In Group D Match Shakib Shines)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version