Tag Archives: एमसीए

पुणे वॉरियर्स बनले WMPL 2025 चे चॅम्पियन, फायनलमध्ये सोलापूर स्मॅशर्स एका धावेने पराभूत

wmpl 2025

Solapur Smashers Won WMPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (Womens Maharashtra Premier League 2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) खेळला गेला. या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स (Pune Warriors) संघाने एका धावेने थरारक विजय मिळवला. पुण्याची कर्णधार अनुजा पाटील (Anuja Patil) सामन्याची नायिका …

Read More »

आजपासून MPL 2025 चा रनसंग्राम! ग्रॅन्ड ओपनिंग सेरेमनीने होणार सुरूवात, ही अभिनेत्री खास आकर्षण

MPL 2025 Starts Today: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरू होत आहे. पहिल्या दिवशीच भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याने या स्पर्धेचा शुभारंभ होईल. यासोबतच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगची देखील 5 जून रोजी सुरुवात होणार आहे. 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝐨𝐩𝐞𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐚 𝐬𝐜𝐨𝐫𝐞 𝐭𝐨 𝐬𝐞𝐭𝐭𝐥𝐞! …

Read More »

MPL 2024| मॅच फिनिश करण्यात ऋतुराजला अपयश, नाशिक टायटन्सचा पुणेरी बाप्पावर विजय

MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी (3 जून) पुणेरी बाप्पा आणि ईगल नाशिक टायटन्स (PBvENT) यांच्या दरम्यान खेळला गेला. एमसीए स्टेडियम गहुंजे येथे झालेल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने 7 धावांनी विजय मिळवला. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला हा सामना फिनिश …

Read More »

दिमाखदार सोहळ्याने MPL 2024 ला सुरूवात! मौनी रॉय-संजू राठोडने उधळला ग्लॅमरचा रंग

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) च्या दुसऱ्या हंगामाला रविवारी (2 जून) सुरुवात झाली. एमसीएच्या गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (MCA Stadium) शानदार उद्घाटन सोहळ्याने सर्वांची मने जिंकली. ज्याची वाट आपण आतुरतेने पाहत होतो, त्या महाराष्ट्र प्रिमियर लीग चा भव्य उद्घाटन सोहळा आज …

Read More »

MPL 2024| सलग दुसऱ्या वर्षी MPL मध्ये चाहत्यांना फ्री एंट्री, अजून काय-काय स्पेशल, वाचा लगेच

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) स्पर्धेचा दुसरा हंगाम रविवारीपासून (2 जून) सुरू होत आहे. गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही संपूर्ण स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (RJvPBGKT) यांच्या दरम्यान होईल. विशेष म्हणजे एमसीएने यावर्षी देखील …

Read More »
Exit mobile version