ICC Tournaments Till 2031: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी 2031 पर्यंतच्या पुरुष आयसीसी स्पर्धांबाबत माहिती दिली आहे. मर्यादित षटकांच्या तब्बल नऊ स्पर्धा यादरम्यान होतील. यापैकी तीन स्पर्धांचे यजमानपद बीसीसीआय (BCCI) अर्थातच भारताकडे असेल. मात्र, आक्रमकपणे दावा करूनही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे यजमानपद भारताला मिळाले नाही. ICC Tournaments …
Read More »Tag Archives: BCCI
तडकाफडकी बदलले जाणार BCCI President! त्या नियमाने झाले वांदे, वाचा सविस्तर
Roger Binny may step down as BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) मध्ये एक मोठा बदल लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या रॉजर बिन्नी यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागू शकते. याबाबतची चर्चा बीसीसीआयमध्ये सुरू असल्याचे सांगितले जात आहे. Roger Binny may step down as …
Read More »Rescheduling Of India Tour Of Bangladesh: बीसीसीआयचा वनडे मालिकेबाबत मोठा निर्णय, विराट-रोहितचे थेट नुकसान
Rescheduling Of India Tour Of Bangladesh: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) व बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात होणारा भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्याला स्थगिती देण्यात आली असून, हा दौरा आता थेट सप्टेंबर 2026 मध्ये होईल. बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती पाहता, हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात …
Read More »अशी होती अचानक चर्चेत आलेल्या Kochi Tuskers Kerala ची टीम? एकापेक्षा एक दिग्गज आणि 2011 चा एकच आयपीएल हंगाम
Kochi Tuskers Kerala Squad In IPL 2011: अचानकपणे आयपीएलमध्ये एकच वर्ष खेळून बाहेर झालेला कोची टस्कर्स केरला (Kochi Tuskers Kerala) संघ चर्चेत आला आहे. बीसीसीआयविरुद्धची न्यायालयीन लढाई त्यांनी जिंकली असून, बीसीसीआयला त्यांना 538 कोटी इतकी रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागणार आहे. Kochi Tuskers Kerala Squad In IPL 2011 बँक गॅरंटी …
Read More »अखेर Kochi Tuskers Kerala कोर्टात जिंकली! BCCI ला इतक्या कोटींचा दणका, 2011 पासून…
Kochi Tuskers Kerala Won Legal Battle Against BCCI: तब्बल 14 वर्षांपासून सुरू असलेल्या कोची टस्कर्स केरला विरुद्ध भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांच्यातील वादावर कोर्टाने मध्यस्थी केली आहे. बीसीसीआयने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेला नाकारत, मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला आदेश दिले आहेत की, त्यांनी 538 कोटी रुपयांची रक्कम कोची टस्कर्स केरला …
Read More »Chinnaswamy Stadium Stampede: RCB ची संवेदनहीनता, 11 मृ’त्यूनंतरही सेलिब्रेशन सुरूच
Chinnaswamy Stadium Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजयानंतर बंगळुरूमध्ये निघालेल्या विजयी मिरवणुकीला गालबोट लागले आहे. खेळाडूंच्या स्वागतासाठी चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर जमलेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत तब्बल 11 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतरही स्टेडियममध्ये कार्यक्रम सुरू ठेवत आरसीबी संघाने आपली संवेदनहीनता दाखवून दिली. Chinnaswamy …
Read More »Pahalgam Attack नंतर BCCI चा मोठा निर्णय, IPL 2025 मध्ये आता…
BCCI After Pahalgam Attack: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam Attack) येथे आतंकवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात तब्बल 28 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचा जगभरातून निषेध होत असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. BCCI Big Decision After Pahalgam Attack पहलगाम …
Read More »Rohit Sharma Instagram Story: हिटमॅनच्या इंस्टा स्टोरीने BCCI ला चपराक, क्रिकेटवर्तुळात नव्या चर्चेला उधाण
Rohit Sharma Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघाचा प्रमुख फलंदाज असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमी चर्चेत असतो. रविवारी (20 एप्रिल) झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात त्याने वादळी खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता त्याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली …
Read More »BCCI Central Contracts जाहीर, 34 खेळाडूंवर बरसणार पैसा
BCCI Central Contracts 2024-2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने 2024-2025 या वर्षासाठी भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या करारबद्ध खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. तब्बल 34 खेळाडू चार गटांमध्ये विभागले गेले असून, त्यांना कोट्यावधीमध्ये वार्षिक रक्कम मिळेल. या करारात सर्व खेळाडूंना चार गटांमध्ये विभागले गेले आहे. ग्रेड ए प्लसमधील खेळाडूंना …
Read More »Rohit Sharma ने दिली बीसीसीआयला ऑफर! म्हणाला, “2025 मध्ये मी…”
Rohit Sharma On His Captaincy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताचा 3-1 असा पराभव झाला. त्यानंतर दौऱ्याची आढावा बैठक शनिवारी (11 जानेवारी) पार पडली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने महत्त्वपूर्ण वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. Rohit Sharma In …
Read More »