Breaking News

Tag Archives: Shubman Gill

कॅप्टन Shubman Gill चा इंग्लंडवर घणाघात! सलग दुसऱ्या कसोटीत मारली सेंच्युरी, 34 व्या कसोटीत…

shubman gill

Shubman Gill Century In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने दमदार फलंदाजी केली. भारतीय कर्णधार शुबमन गिल याने डाव सावरत शतकी खेळी केली. हे त्याचे सलग दुसऱ्या कसोटीतील शतक ठरले. तर, कसोटी कारकिर्दीतील त्याचे सातवे शतक आहे. Shubman Gill Century …

Read More »

ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind edgbaston test day 1

ENG vs IND Edgbaston Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना करत 310 धावा उभारल्या. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याचे शतक आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचे अर्धशतके दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.  …

Read More »

ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट

ENG vs IND

ENG vs IND Headingley Test Day 1 Highlights: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) आजपासून (20 जून) सुरू झाला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व‌ सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी ठोकलेली शतके …

Read More »

यशस्वीपाठोपाठ कॅप्टन Shubman Gill ही हेडिंग्लेचा हिरो! ठोकले 6 वे कसोटी शतक

Shubman gill

Shubman Gill Century In Headingley Test: इंग्लंड आणि भारत (ENG v IND) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी आपल्या बॅटने हुकूमत गाजवली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याच्यापाठोपाठ कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने देखील शतक झळकावले. विशेष म्हणजे गिलने आपल्या पहिल्या सामन्यातच हा कारनामा केला. Shubman Gill Hits Century …

Read More »

ब्रेकिंग! Shubman Gill च्या डोक्यावर कसोटी कर्णधारपदाचा काटेरी मुकुट, इंग्लंडमधून 24 जूनपासून अग्निपरीक्षेला सुरुवात

SHUBMAN GILL

Shubman Gill Team India New Test Captain: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा नवा कर्णधार म्हणून शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नावाची घोषणा केली गेली. रोहित शर्मा निवृत्त झाल्याने आता पुढील काळात गिल भारतीय संघाचे नेतृत्व करेल.  Shubman Gill Team India New …

Read More »

कोणाच्या डोई सजणार Team India च्या नव्या कसोटी कर्णधाराचा मुकुट? ही नावे चर्चेत, WTC 2025-2027 साठी…

team india

Team India New Test Captain: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भारतीय संघ नव्या कसोटी कर्णधाराच्या शोधात असेल. रोहितनंतर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.  Who Will Team India Next Test Captain या वर्षाच्या …

Read More »

क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा Shubman Gill एकमेव, नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुवर्णाक्षरांनी लिहिल नाव

SHUBMAN GILL

Shubman Gill 100 Against England: भारत आणि इंग्लंड (IND v ENG) यांच्या दरम्यान अहमदाबाद (Ahmedabad ODI) येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने शानदार शतक झळकावले. नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे हे शतक झळकावताच त्याने …

Read More »

धक्कादायक! सिडनी कसोटीतून Rohit Sharma ची माघार! दोन बदलांसह अशी असणार प्लेईंग 11

ROHIT SHARMA

Rohit Sharma Opt Out: शुक्रवारी (3 जानेवारी) सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (AUS v IND) यांच्यातील पाचव्या कसोटीआधी मोठी बातमी समोर येत आहे. सिडनी (Sydney Test) येथे होणाऱ्या या कसोटीतून भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने माघार घेतल्याचे समजते. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाला कळवल्याचे वृत्त आहे. Rohit Sharma Has …

Read More »

IND v BAN: तिसऱ्या दिवशी भारताला कसोटी जिंकण्याची संधी, बांगलादेशसमोर 515 धावांचे आव्हान

IND V BAN

IND v BAN Chennai Test Day 3: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली. चेन्नई (Chennai Test) येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) व रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी पहिल्या सत्रात …

Read More »

Duleep Trophy 2024 साठी संघांची घोषणा! ‘या’ चार युवा कर्णधारांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा, रोहित-विराट…

DULEEP TROPHY 2024

Teams For Duleep Trophy 2024: देशांतर्गत क्रिकेटमधील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) स्पर्धेसाठी चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. या चारही संघांचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), अभिमन्यू ईस्वरन (Abhimanyu Easwaran) व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करतील. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा …

Read More »