Breaking News

Tag Archives: T20 World Cup 2024

जॉर्डनचा जलवा! हॅट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये संपवला USA चा डाव, T20 World Cup 2024 मध्ये

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 चा 10 वा सामना गतविजेता इंग्लंड विरुद्ध युएसए (ENG vs USA) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने दमदार खेळ दाखवत यूएसएला केवळ 115 धावांवर सर्वबाद केले. वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) याने हॅट्रिक घेत इंग्लंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. …

Read More »

क्रिकेटची जय! ऐतिहासिक विजयानंतर तालिबानला न जुमानता रस्त्यावर उतरले अफगाणी चाहते, पाहा VIDEO

Afghanistan Beat Australia|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये रविवारी (23 जून) एक ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (AUS vs AFG) अशा झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला (Afghanistan Beat Australia) पराभूत केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने प्रथमच ऑस्ट्रेलियाला हरवण्याची कामगिरी केली. या विजयानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर मोठा जल्लोष पाहायला …

Read More »

T20 World Cup 2024| सुपर 8 ची रेस रंगली! दोन दिवसांत बिघडणार गणिते? वाचा सगळी समीकरणे

T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 मध्ये रविवारी (23 जून) अत्यंत रोमांचक सामना खेळला गेला. विजेतेपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानने पराभूत केले. अफगाणिस्तानच्या विजयामुळे आता सुपर 8 (Super 8) मध्ये आता रंगत निर्माण झाली आहे. प्रत्येक संघाचा एक एक सामना शिल्लक असला तरी अद्याप सहा संघ उपांत्य फेरीच्या …

Read More »

ऐतिहासिक! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवले! वनडे वर्ल्डकप पराभवाचा घेतला बदला, सेमीफायनलच्या आशा पल्लवित

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 चा आठवा सामना ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान (AUS vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. सेंट विन्सेंट येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने इतिहास रचत ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत (Afghanistan Beat Australia) केले. यासह त्यांनी उपांत्य फेरीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर …

Read More »

IND vs BAN| टीम इंडियाकडून बांगला टायगर्सची शिकार! सेमी फायनलमधील जागा जवळपास पक्की, बांगलादेश आऊट

IND vs BAN|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) असा सुपर 8 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 50 धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित केली. सलग दुसऱ्या पराभवास बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 𝘼 𝙘𝙡𝙞𝙣𝙞𝙘𝙖𝙡 𝙨𝙝𝙤𝙬 𝙞𝙣 𝘼𝙣𝙩𝙞𝙜𝙪𝙖 …

Read More »

IND vs BAN| टीम इंडियाची पुन्हा दमदार फलंदाजी, बांगलादेशसमोर 197 धावांचे आव्हान, पंड्याची दिसली पॉवर

IND vs BAN|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारताचा दुसरा सुपर 8  (Super 8) सामना बांगलादेशविरुद्ध खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत भारताच्या सर्वच फलंदाजांनी योगदान देत संघाला 196 पर्यंत पोहोचवले. उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद …

Read More »

T20 World Cup 2024| दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडला धोबीपछाड! सेमी-फायनलच्या दिशेने टाकले निर्णायक पाऊल

T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (21 जून) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्या दरम्यान खेळला गेला. अखेरपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केले. यासह त्यांनी सुपर 8 (Super 8) मध्ये सलग दुसरा विजय साजरा करत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम …

Read More »

कमिन्सने पुन्हा दाखवला क्लास! घेतली T20 World Cup 2024 मधील पहिली हॅट्रिक

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये चौथा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (AUS vs BAN) असा खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने हॅट्रिक (Pat Cummins Hat-trick) मिळवली. या विश्वचषकात हॅट्रिक घेणारा …

Read More »

टीम इंडियाचा विजयरथ पुन्हा उधळला! सुपर 8 मध्ये अफगाणिस्तानची उडवली दाणादाण, बुमराह पुन्हा बॉस

IND vs AFG| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 चा तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वातील भारतीय गोलंदाजीने तब्बल 47 धावांनी अफगाणिस्तानला पराभूत केले. WT20 2024. India …

Read More »

IND vs AFG| सूर्या-पंड्याची बार्बाडोसमध्ये भक्कम बॅटिंग! टीम इंडियाची 181 पर्यंत मजल

IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारत सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) मैदानात उतरला. बार्बाडोसमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा उभ्या केल्या. सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav) व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी शानदार फलंदाजी करत खराब …

Read More »
Exit mobile version