Heinrich Klassen Retirement: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता काही तासातच दक्षिण आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेन याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. क्लासेन यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. Heinrich Klassen Retired From International Cricket 🚨 …
Read More »admin
Glenn Maxwell ची वनडेतून तडकाफडकी निवृत्ती, आता केवळ टी20 खेळणार, अशी राहिली कारकिर्द
Glenn Maxwell Retired From ODI: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता केवळ टी20 क्रिकेट साठ उपलब्ध असेल. Glenn Maxwell Retired From ODI 🚨 GLENN MAXWELL ANNOUNCED HIS RETIREMENT FROM ODIS. 🚨 – Thank you, Maxi. ❤️ pic.twitter.com/Gqz32dXO4Y — Mufaddal …
Read More »पंजाब किंग्स 11 वर्षांनंतर फायनलमध्ये! मुंबई इंडियन्स IPL 2025 मधून आऊट
Punjab Kings Into IPL 2025 Final: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) व मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोरासमोर आले. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने 204 धावांचा पाठलाग करत विजय मिळवत अंतिम सामन्यात जागा निश्चित केली. तर, मुंबई इंडियन्स पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. Mumbai …
Read More »निवृत्त होताच Virat Kohli च्या 18 नंबर जर्सीवर ‘या’ युवा खेळाडूने सांगितला हक्क, इंग्लंड लायन्सविरूद्ध उतरला मैदानावर
Virat Kohli 18 Jersey: भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर त्याने निवृत्ती घेतल्याने अनेक जण चकित झाले होते. आता इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ (Idia A v England Lions) या सामन्यात भारताचा युवा गोलंदाज त्याची 18 …
Read More »कोण असणार दुसरा फायनलिस्ट? मुंबई-पंजाब Qualifier 2 मध्ये आमनेसामने, वाचा सामन्याबद्दल सर्वकाही
IPL 2025 Qualifier 2: आयपीएल 2025 (IPL 2025) आता अखेरीकडे आली आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवून आरसीबीने अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली असून, दुसऱ्या क्वालिफायर (Qualifier 2) सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (MIvPBKS) भिडतील. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची …
Read More »PSG बनली युरोपची बादशाह! पहिल्यांदाच जिंकली UEFA Champions League, इंटर मिलानचा 5-0 ने धुव्वा
UEFA Champions League 2025: युरोपातील प्रतिष्ठेची युएफा चॅम्पियन्स लीग (UEFA Champions League) स्पर्धा शनिवारी (31 जून) समाप्त झाली. फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) व इटलीच्या इंटर मिलान (Inter Milan) हे संघ अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात पीएसजीने इंटर मिलानचा 5-0 असा धुव्वा उडवत पहिल्यांदाच …
Read More »PKL 12 Auction: शादलू आणि देवांक ठरले सर्वात महागडे, तब्बल 10 खेळाडू करोडपती, वाचा यादी
PKL 12 Auction: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल 10 खेळाडू कोट्याधिश झाले. इराणचा मोहम्मद रेझा शादलू (M Reza Shadloui) व भारताचा युवा देवांक दलाल (Devank Dalal) हेच दोन कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरले. आपण पहिल्या दिवशी करोडपती झालेल्या या खेळाडूंची यादी पाहूया. ”Trophy jeetenge” …
Read More »PKL 12 Auction: युवा देवांक दलालची 2 कोटींच्या पुढे भरारी, आशू-अर्जुनही करोडपती
PKL 12 Auction: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या लिलावाला शनिवारी (31 मे) सुरुवात झाली. स्पर्धेतील 12 संघ विविध खेळाडूंसाठी बोली लावताना दिसले. लिलावातील पहिलाच खेळाडू असलेल्या इराणच्या मोहम्मद रेझा शादलू (M Reza Shadloui) याला दोन कोटीच्या पुढे बोली लागली. डिफेंडर योगेश याच्यासाठी बेंगलोरने 1 कोटी 12 लाख 50 …
Read More »T20 Leagues In Maharashtra: महाराष्ट्रात क्रिकेटचा धुरळा! 4 जूनपासून रंगणार एकाचवेळी 5 लीग, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग
T20 Leagues In Maharashtra: जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलची 3 जून रोजी समाप्ती होत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या या लीगनंतर अनेक राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीग खेळल्या जाणार आहेत. एकट्या महाराष्ट्रातच 4 जूनपासून तब्बल पाच टी20 लीग होतील. T20 Leagues In Maharashtra From 4 June आयपीएल …
Read More »मुंबईने केले गुजरातला IPL 2025 मधून एलिमिनेट! पलटणची क्वालिफायर 2 मध्ये थाटात एंट्री
IPL 2025 Eliminator: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स (MI v GT) समोरासमोर आले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 228 धावा उभ्या केल्या. या मोठ्या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन (Sai Sudarshan) याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला वॉशिंग्टन सुंदर व रुदरफोर्ड यांनी साथ दिली. …
Read More »