admin

WCL 2025: भारतीय खेळाडूंच देशप्रेम जिंकल, पाकिस्तानविरुद्धचा तो सामना रद्द

wcl 2025

WCL 2025: निवृत्त क्रिकेटपटूंची लीग असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स या स्पर्धेचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (India Champions vs Pakistan Champions) असा सामना खेळला जाणार होता. मात्र, भारतीय खेळाडूंच्या विरोधानंतर हा सामना रद्द करण्यात आला. The organisers of the WCL have …

Read More »

लागा तयारीला! Olympics 2036 चे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंना सरकार देतेय लाखो, वाचा सविस्तर

Indian Government Preparing For Olympics 2036: भारताचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भारतातील युवा व उदयोन्मुख खेळाडूंसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. ऑलिंपिक्स 2036 च्या दृष्टीने भारत सरकार तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याकरिता भारत सरकार करत असलेल्या रणनीतीबाबत देखील त्यांनी माहिती दिली. Indian Government …

Read More »

“Yuvraj Singh ला 2011 वनडे वर्ल्डकपसाठी निवडणार नव्हते पण…” गॅरी कर्स्टन यांचा 14 वर्षांनी गौप्यस्फोट

Gary Kirsten On Yuvraj Singh 2011 ODI World Cup Selection: भारतीय क्रिकेट संघाने अखेरच्या वेळी 2011 मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावे केला होता. भारतीय संघाच्या या विजयात अष्टपैलू युवराज सिंग याचा सिंहाचा वाटा राहिलेला. मात्र, युवराज याला या विश्वचषकासाठी निवडण्यात येणार नव्हते, असा मोठा खुलासा तत्कालीन मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन …

Read More »

Ruturaj Gaikwad ने सोडला संघ, तडकाफडकी घेतला निर्णय, 22 जुलैला…

Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या इंग्लंडमध्ये यॉर्कशायर काऊंटी संघासाठी खेळणाऱ्या वैयक्तिक कारणाने उर्वरित हंगामातून माघार घेतली. महिनाभरापूर्वी ऋतुराज याने संघासोबत करार केलेला.  Ruturaj Gaikwad opts out from the 2025 season for Yorkshire due to personal reasons. pic.twitter.com/MRVuCxp8HH — Mufaddal Vohra …

Read More »

क्रीडा लवादाने बदलला I League 2024-2025 चा विजेता, या संघाला मिळाले ISL चे तिकिट

CAS Announced I League 2024-2025 Winner: भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची फुटबॉल लीग असलेल्या आय लीगबाबत आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आय लीग 2024-2025 चा विजेता ठरवण्यासाठी झालेल्या सुनावणीत अखेर इंटर काशी (Inter Kashi) संघाच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे आता चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) ऐवजी इंटर काशी आयएसएलमध्ये …

Read More »

आजपासून WCL 2025 चा थरार! पुन्हा एकदा मिळणार दिग्गजांच्या खेळाची मेजवानी

WCL 2025: निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची प्रमुख आणि सर्वाधिक प्रसिद्ध स्पर्धा असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंडस (World Championship Of Legends) च्या दुसऱ्या हंगामाची शुक्रवारी (18 जुलै) सुरुवात होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळली जाईल. सहा संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 2 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. सध्या इंडिया …

Read More »

Andre Russell ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती! ‘या’ दिवशी अखेरच्या वेळी दिसणार मैदानावर

Andre Russell Announced Retirement From International Cricket: वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत तो अखेरच्या वेळी खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी, तो व्यावसायिक क्रिकेट खेळत राहणार आहे. Andre Russell Announced Retirement From International Cricket बातमी अपडेट होत …

Read More »

Mitchell Starc ने गाजवली 100 वी कसोटी! इतके सारे रेकॉर्ड केले जमीनदोस्त

Mitchell Starc Shines In 100 th Test: वेस्ट इंडिज विरूद्ध ऑस्ट्रेलिया (WI vs AUS) यांच्या दरम्यानचा तिसरा कसोटी सामना सबीना पार्क येथे पार पडला. ऑस्ट्रेलियाने 176 धावांनी विजय मिळवत मालिका 3-0 अशी खिशात घातली. आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याने तुफानी गोलंदाजी करत अनेक मित्र नोंदवले. Mitchell …

Read More »

WIvsAUS: मिचेल स्टार्कने ओकली आग! वेस्ट इंडिज अवघ्या 27 धावांवर गारद

WIvsAUS: वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सोमवारी (14 जुलै) समाप्त झाला. चौथ्या डावात विजयासाठी 204 धावांचे आव्हान असतात, यजमान वेस्ट इंडीज संघ केवळ 27 धावांमध्ये सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc 6 Fer) याने सर्वाधिक सहा बळी मिळवले. तर, स्कॉट बोलॅंड याने ‌हॅट्रिक …

Read More »

जड्डूसह बुमराह-सिराजची झुंज अपयशी! थरारक Lords Test जिंकत इंग्लंडची मालिकेत 2-1 आघाडी

India Won Lords Test By 2 Wickets: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला गेला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात इंग्लंडने संघाने 22 धावांनी थरारक विजय मिळवला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व यांच्यासोबत अखेरच्या दोन …

Read More »
Exit mobile version