Team India 2024-2025 Fixture|भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या 2024-2024 हंगामातील घरगुती आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड व बांगलादेशी हे मोठे संघ भारताचा दौरा करतील. सध्या टी20 विश्वचषक खेळत असलेला भारतीय संघ यानंतर झिम्बाब्वे व श्रीलंका यांचा छोटेखानी दौरा करणार आहे. त्यानंतर बांगलादेश …
Read More »admin
T20 World Cup 2024| सॉल्टच्या फटकेबाजी पुढे वेस्ट इंडिज हतबल, सुपर 8 मध्ये इंग्लंडची धमाकेदार सुरूवात
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि गतविजेते इंग्लंड (WI vs ENG) यांच्या दरम्यान खेळला गेला. इंग्लंडने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत 8 गड्यांनी विजय संपादन केला. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट (Phil Salt) याने तुफानी फटकेबाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा …
Read More »MPL 2024| रत्नागिरी जेट्स सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये! नाशिक Qualifier 1 मध्ये पराभूत
MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रत्नागिरी जेट्स व ईगल नाशिक टायटन्स (RJ vs ENT) हे संघ आमनेसामने आले होते. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्सने 6 गडी राखून विजय मिळवला. या सह त्यांनी सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर …
Read More »T20 World Cup 2024| युएसएची तगडी झुंज अपयशी, दक्षिण आफ्रिकेचा सुपर 8 मध्ये पहिला विजय, रबाडा ठरला हिरो
टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 फेरीचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका व युएसए (SA vs USA) यांच्या दरम्यान खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात युएसए संघाने दक्षिण आफ्रिका संघाला चांगली झुंज दिली. मात्र, अखेरच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपला अनुभव दाखवत 18 धावांनी सामना …
Read More »फक्त फलंदाज नाही, गोलंदाज Smriti Mandhana असेही म्हणा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घेतली कारकिर्दीतील पहिली विकेट
INDW vs SAW Second ODI: भारतीय महिला संघ विरद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना रोमांचक राहिला. भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी हा सामना जिंकला. या रोमहर्षक विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली आहे. भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) …
Read More »INDW vs SAW : महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं, एका सामन्यात झाली चक्क ४ शतके
INDW vs SAW Second ODI: भारतीय महिला संघ विरद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना रोमांचक राहिला. भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी हा सामना जिंकला. या रोमहर्षक विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली आहे. या सामन्यादरम्यान ऐतिहासिक कामगिरीही घडली. या …
Read More »EURO 2024| क्रोएशिया-अल्बेनियाची रोमांचक बरोबरी, जसुलाचे निर्णायक गोल, क्रोएशिया अडचणीत
Euro 2024|युरो 2024 मध्ये बुधवारी (19 जून) ब गटातील क्रोएशिया व अल्बेनिया (CRO vs ALB) यांच्या दरम्यान खेळला गेला. हॅम्बर्ग येथे झालेल्या या सामन्यात क्रोएशिया व अल्बेनिया दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला. अखेरीस अल्बेनियासाठी जसुला (Klaus Gjasula) याने एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करत 2-2 अशी बरोबरी साधून दिली. 🇦🇱 Last-minute madness …
Read More »INDW vs SAW| थरारक सामन्यात भारताचा अखेरच्या चेंडूवर विजय, पुजा वस्त्राकर ठरली गेमचेंजर
INDW vs SAW| भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने पाच धावांनी विजय साजरा केला. अखेरच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्ट (Laura Wolvaartdt) ही एकही धाव काढण्यात यशस्वी ठरली नाही. …
Read More »Harmanpreet Kaur Century : 4,6,4… हरमनप्रीत कौरची ‘सुपर से भी ऊपर’ वाली खेळी, धडाकेबाज स्टाईलने पूर्ण केले शतक
Harmanpreet Kaur Century : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी शतकांचा धडाका लावला. दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दोघींनीही शतके करत संघाला ३२५ धावांचा डोंगर उभारुन दिला. त्यातही हरमनप्रीतने डावाच्या शेवटी तिचा जलवा दाखवत शतकाला आणखी खास बनवले. 💯 …
Read More »Smriti Mandhana Century: सलग दुसरे वनडे शतक ठोकत मंधानाने रचला इतिहास, मिताली राजचीही केली बरोबरी
Smriti Mandhana Back To Back ODI Century:- बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधाना हिने (Smriti Mandhana) शतकी खेळी करत विक्रमांचा ढीग रचला आहे. सलग दुसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकत स्मृतीने माजी भारतीय कर्णधार …
Read More »