Breaking News

टीम इंडियाचा अष्टपैलू बनला बाबा, घातली Haksh नावाची जर्सीही

haksh
Photo Courtesy: X

Axar Patel New Born Baby Haksh: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) हा बाबा बनला आहे. त्याची पत्नी मेहा हिने मंगळवारी (24 डिसेंबर) नवजात मुलाला जन्म दिला. या मुलाचे नामकरण हक्ष (Haksh) असे करण्यात आले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत ही बातमी दिली.

(Axar Patel Blessed With Baby Boy Haksh)

बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?

Exit mobile version