क्रिकेट

खळबळजनक! विश्वविजेत्या खेळाडूच्या घरावर ह’ल्ला, भीतीने सोडले शहर

James vince

Attack On James Vince House: इंग्लंड क्रिकेट वर्तुळाला हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज ‌जेम्स विन्स (James Vince) याच्या घरावर दुसऱ्यांदा ह’ल्ला झाला असून, त्याने भीतीपोटी आपल्या कुटुंबासह शहर सोडले आहे.‌ एक सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली (England Cricketer James Vince). जेम्स विन्स याने …

Read More »

India T20I Captain: ना हार्दिक ना राहुल! टी20 कर्णधार म्हणून गंभीरचा ‘या’ नावाला पाठिंबा

India T20I Captain: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) लवकरच श्रीलंका दौरा सुरू होणार आहे. या मालिकेसाठी कधीही भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. रोहित शर्मा याच्या निवृत्तीमुळे रिक्त असलेल्या टी20 कर्णधारपदाच्या जागेसाठी मात्र आता चांगली चुरस निर्माण झाल्याचे …

Read More »

दिग्गज म्हणतोय “Ruturaj Gaikwad च टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार”, कारणही दिले

Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा नुकताच झिम्बाब्वे दौऱ्यावर‌ गेला होता. तिथे त्याने उत्कृष्ट कामगिरी करत कौतुक वसूल केले.‌ असे असतानाच आता वरिष्ठ क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. आयपीएल 2020 पासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या …

Read More »

Indian Cricket Team:सिनियर खेळाडूंसाठी गंभीरने लावला नवा नियम, श्रीलंका दौऱ्याआधी कॅप्टन्सी बदलाचेही वारे, वाचा सर्व अपडेट

Indian Cricket Team Updates: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे (India Tour Of Srilanka). या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची ‌टी20 मालिका खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाबद्दल काही अपडेट समोर येत आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach …

Read More »

FIR On Indian Cricketers: धक्कादायक! भारताच्या विश्वविजेत्या क्रिकेटपटूंविरोधात पोलिस तक्रार, वाचा संपूर्ण प्रकरण

FIR On Indian Cricketers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) या स्पर्धेत खेळताना दिसले. युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वातील  इंडिया चॅम्पियन्स संघाने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर सेलिब्रेशन करताना युवराजसह भारताच्या चार क्रिकेटपटूंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्याच व्हिडिओमुळे …

Read More »

“प्रसिद्धी आणि सत्तेमुळे Virat Kohli बदलला, पण रोहित अजूनही तसाच”; माजी सहकारी खेळाडूचे मोठे विधान

Amit Mishra Bold Statement About Virat Kohli : विराट कोहली (Virat Kohli) हे केवळ भारतच नव्हे तर क्रिकेटविश्वातील मोठे नाव आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या विराटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र प्रसिद्धीचा लखलखाट आणि सत्तेच्या ताकदीमुळे विराट बदललाय, असा खळबळजनक दावा त्याच्याच माजी सहकारी खेळाडूने केला आहे. …

Read More »

विश्वविजेत्या Team India ला ‘या’ देशाकडून निमंत्रण! भारतासोबतचे संबंध जपण्यासाठी ‘क्रिकेट डिप्लोमासी’चा वापर

Maldives Invited Team India: टी20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे (Indian Cricket Team) तीन आठवड्यानंतरही ठिकठिकाणी स्वागत सुरू आहे. अजूनही खेळाडूंचा सन्मान करण्यात येतोय. अशातच आता भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या मालदीवने भारतीय क्रिकेट संघाला आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे (Maldives Invite Team india). भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी बार्बाडोस …

Read More »

David Warner बद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला धक्कादायक निर्णय! 8 दिवसांपूर्वी वॉर्नर म्हणालेला…

Cricket Australia On David Warner: ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मागील महिन्यात टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने आपण वनडे संघातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटलेले. मात्र, आता या प्रकरणावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या निवड समितीचे महत्त्वाचे वक्तव्य आलेले आहेत. मागील जवळपास 16 वर्षांपासून …

Read More »

निवृत्त क्रिकेटपटूंवर BCCI करणार कारवाई? केंद्र सरकारने केली सूचना, वाचा संपूर्ण प्रकरण

BCCI: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) ची मोठ्या प्रमाणात जाहिरातींमधून कमाई होत असते. यामध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती बीसीसीआय आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये लावत असते. त्यापैकीच आता तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी येऊ शकते. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने बीसीसीआयला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये सामन्यांच्या …

Read More »

ZIM vs IND: ‘गिल गॅंग’कडून झिम्बाब्वे दौऱ्याची विजयी सांगता! भारताची मालिकेत 4-1 ने सरशी

ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची (India Tour Of Zimbabwe 2024) रविवारी (14 जुलै) अखेर झाली. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 42 धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशी आपल्या नावे केली. या सामन्यात संजू सॅमसन …

Read More »
Exit mobile version