Breaking News

क्रिकेट

T20 World Cup| टी20त कसोटीसारखी खेळी, 17व्या चेंडूवर उघडले खाते; नामिबियाच्या कर्णधाराची लज्जास्पद कामगिरी

gerhard erasmas

T20 World Cup | सर व्हिव्हीयन रिचर्ड्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरद्ध झालेल्या टी२० विश्वचषकातील (T20 World Cup 2024) २४व्या सामन्यात नवख्या नामिबिया संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. नामिबियाचा संघ अवघ्या ७२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ५.४ षटकातच ९ गडी राखून नामिबियावर विजय मिळवला. या सामन्यादरम्यान नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस (Gerhard …

Read More »

T20 World Cup 2024| नामिबियाचा फडशा पाडत ऑस्ट्रेलिया सुपर 8 मध्ये, झम्पाने पुन्हा विणले फिरकीचे जाळे

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जुलै) ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया (AUSvNAM) आमने सामने आले. ब गटातील झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा एकतर्फी पराभव केला. गटात सलग तिसरा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने सुपर 8 (Super 8) मध्ये प्रवेश निश्चित केला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम …

Read More »

T20 World Cup 2024| अखेर पाकिस्तानने खोलले खाते, कॅनडाला नमवत जिवंत ठेवले आव्हान, रिझवान ठरला हिरो

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत मंगळवारी (11 जून) पाकिस्तान विरुद्ध कॅनडा (PAKvCAN) असा सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद रिझवान (Mohmmad Rizwan) याने नाबाद …

Read More »

धक्कादायक! पाकिस्तानच्या पराभवानंतर युट्युबरची गोळी मारून ह’त्या, वाचा नक्की काय घडले?

Security Guard Killed YouTuber After INDvPAK Match|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान रोमांचक सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथे 9 जून रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 6 धावांनी विजय साजरा केला. मात्र, या सामन्यानंतर पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान विरुद्ध …

Read More »

T20 World Cup : “बाबर आझम आणि टीमने महिला संघासोबत क्रिकेट खेळायला हवे”, माजी पाकिस्तानी दिग्गजाचा खोचक टोला

T20 World Cup, Pakistan Team :-  बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघासाठी टी२० विश्वचषक २०२४ चा (T20 World Cup 2024) हंगाम चांगला राहिलेला नाही. पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team) अमेरिका आणि भारताविरुद्धचे साखळी फेरीतील पहिले २ सामने गमावले आहेत. आज (११ जून) त्यांचा तिसरा व करा अथवा मरा सामना …

Read More »

SA vs BAN : आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशचा घात; पंचांनी चौकार नाकारला अन् 4 धावांनीच पराभव झाला!

SA vs BAN, ICC Rule : सोमवारी (१० जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (South Africa vs Bangladesh) संघात न्यूयॉर्कच्या मैदानावर झालेला टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) सामना पंचांच्या एका निर्णयामुळे चर्चेत आहे. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने 6 बाद 113 धावा केल्या होत्या. …

Read More »

Danni Wyatt Wedding : कधीकाळी कोहलीला घातली होती लग्नाची मागणी, आता महिला क्रिकेटरने प्रेयसीसोबत थाटला संसार

Danni Wyatt Wedding :- भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या धडाकेबाज फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाबरोबरच त्याच्या लूक आणि फिटनेसवर मरणाऱ्या महिला चाहत्यांची संख्या मोठी आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत लग्न होण्यापूर्वी विराटला महिला चाहत्यांचे भरपूर प्रपोजल आले होते. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट (Danielle …

Read More »

T20 World Cup| बांगलादेशविरूद्व केशव ठरला ‘महाराज’, शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत आफ्रिका सुपर 8 मध्ये

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सोमवारी (10 जून) दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SAvBAN) समोरासमोर आले. ड‌ गटातील झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशला अखेरच्या चेंडूवर पराभवाचा धक्का दिला. या विजयासह आता दक्षिण आफ्रिकचे तिन्ही सामन्यात मिळून 6 गुण झाले आहेत. तसेच सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित करणारा …

Read More »

MCA President Amol Kale Passed Away, INDvPAK सामन्यांनंतर घडली दुर्दैवी घटना

MCA President Amol Kale Passed Away|मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे आकस्मिक निधन झाले आहे. ते एमसीए अधिकाऱ्यांसोबत टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) पाहण्यासाठी अमेरिकेला गेले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) सामना त्यांनी न्यूयॉर्क येथे मैदानावर पाहिला. त्यानंतर रविवारी (9 जून) रात्री ही घटना घडली. त्यांच्या निधनाचे …

Read More »

भारताविरुद्धच्या पराभवानंतरही ‘बाबरची सेना’ मिळवू शकते Super 8 फेरीचे तिकीट, जाणून घ्या समीकरणे

Pakistan Super 8 qualification scenarios: भारतासाठी टी२० विश्वचषक २०२४ मधील (T20 World Cup 2024) आतापर्यंतचा प्रवास वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. पाकिस्तानने अमेरिका आणि भारताविरुद्ध सामने खेळले असून अद्याप त्यांना विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी सुपर-८ फेरीतील आपले स्थान टिकवून ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. भारताविरुद्धच्या (IND vs PAK) …

Read More »
Exit mobile version