Breaking News

स्वित्झर्लंडचा विजयरथ थांबला! पेनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवत इंग्लंड EURO 2024 सेमीमध्ये

EURO 2024
Photo Courtesy: X/Euro

EURO 2024: युरो 2024 मध्ये तिसरा उपांत्यपूर्व सामना (Euro 2024 QF) इंग्लंड विरुद्ध स्विझर्लंड (ENG vs SUI) असा खेळला गेला. पूर्ण वेळ आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत 1-1 अशा बरोबरीत राहिलेल्या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. इंग्लंडने पेनल्टी शूटआउटमध्ये 5-4 असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

बातमी अपडेट होत आहे…

(Euro 2024 England Beat Switzerland Reach Semi Finals)

Exit mobile version