Breaking News

Classic Layout

u19 womens cricket world cup

भारताच्या पोरी लय भारी! दक्षिण आफ्रिकेला नमवत दुसऱ्यांदा जिंकला U19 Womens Cricket World Cup

U19 Womens Cricket World Cup 2025: क्वालालंपूर येथे झालेल्या दुसऱ्या महिला टी20 क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघाने विजयश्री मिळवली. भारतीय संघाने रविवारी (2 फेब्रुवारी) झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका अंडर 19 संघाला 9 विकेट राखून पराभूत केले. भारताने 2023 मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचे विविध पटकावले होते.  India U19 Won U19 …

Read More »
hockey india league 2025

बंगाल टायगर्स Hockey India League 2025 चे चॅम्पियन्स! हैदराबादचा अंतिम सामन्यात निसटता पराभव

Hockey India League 2025: हॉकी इंडिया आयोजित हॉकी इंडिया लीग 2025 (Hockey India League 2025) स्पर्धेच्या पुरुष विभागातील अंतिम सामना रार बंगाल टायगर्स (Rarh Bengal Tigers)  व हैदराबाद तुफान्स (Hyderbad Toofans) यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत आक्रमक अशा झालेल्या या अंतिम सामन्यात बंगाल टायगर्स संघाने 4-3 असा विजय मिळवत विजेतेपद …

Read More »
BCCI AWARDS 2023-2024

BCCI Awards 2023-2024: सचिनला जीवनगौरव तर बुमराह सर्वोत्तम, वाचा सर्व पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

BCCI Awards 2023-2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची (BCCI Awards 2023-2024) घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (1 फेब्रुवारी) मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय क्रिकेटमध्ये मागील वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केले गेले. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला जीवनगौरव पुरस्कार देण्यात …

Read More »
Kho-Kho World Cup 2025

भारतीय पुरुष संघाचीही Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये एंट्री! दक्षिण आफ्रिकेची कडवी झुंज व्यर्थ

Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेत (Kho-Kho World Cup 2025) भारतीय पुरुष संघाने देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने भारताला कडवी झुंज दिली. मात्र, अखेर अनुभवी भारतीय संघाने 62-42 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत भारताचा सामना नेपाळ संघाशी होईल. …

Read More »
VIJAY HAZARE TROPHY 2024-25

कर्नाटक बनली Vijay Hazare Trophy 2024-25 ची चॅम्पियन! विदर्भाचा विजयरथ फायनलमध्ये थांबला

Karnataka Won Vijay Hazare Trophy 2024-25: देशांतर्गत क्रिकेटमधील मानाच्या विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 (Vijay Hazare Trophy 2024-25) स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध विदर्भ असा खेळला गेला. वडोदरा येथे झालेल्या या अंतिम सामन्यात विदर्भाचा 36 धावांनी पराभव करत कर्नाटक क्रिकेट संघाने (Karnataka Cricket Team) विजेतेपद पटकावले. कर्नाटकने पाचव्यांदा ही स्पर्धा आपल्याला …

Read More »
KARUN NAIR

अखेर Karun Nair चा ‘ड्रीम रन’ थांबला! ऐतिहासिक कामगिरीची सुवर्णाक्षरांनी नोंद, पाहा आकडेवारी, VHT 2024-2025

Karun Nair In VHT 2024-2025: भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची लिस्ट ए स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 (Vijay Hazare Trophy 2024-2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (18 जानेवारी) खेळला गेला. या स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघाचा (Vidharbha Cricket Team) कर्णधार करूण नायर (Karun Nair) याची सुरू असलेली स्वप्नवत कामगिरी अखेर थांबली. …

Read More »
Kho Kho World Cup 2025

पोरी लय भारी! भारतीय महिला संघ Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये

Kho-Kho World Cup 2025: भारतीय महिला खो-खो संघाने (India Womens Kho-Kho Team) दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम फेरी धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारताने ही कामगिरी केली. रविवारी (19 जानेवारी) अंतिम सामन्यात त्यांचा नेपाळशी त्यांचा …

Read More »
mohammad siraj

संघनिवडीत पॉलिटिक्स? कोच गंभीरच्या लाडक्यासाठी Mohammad Siraj वर अन्याय? नंबर 1 असूनही..

Mohammad Siraj Not Picked For Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील पंधरा सदस्यीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला जागा मिळाली नाही. त्यानंतर आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.  Mohammad Siraj Not Picked For Champions …

Read More »
Champions trophy 2025

कामगिरी दमदार, तरीही Champions Trophy 2025 साठी या तिघांचा नाही झाला विचार

India Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) व‌ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पंधरा जणांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. तर, उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा शुबमन गिल याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. असे असताना, आता काही खेळाडूंवर अन्याय झाल्याचे बोलले जाते.  No …

Read More »
Kho-Kho World Cup 2025

Kho-Kho World Cup 2025 चे सेमीफायनल सामने आज, भारताचे दोन्ही संघ मैदानात, येथे पाहता येणार लाईव्ह

Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने शनिवारी (18 जानेवारी) खेळले जातील. भारताचे पुरुष व महिला असे दोन्ही संघ उपांत्य फेरीत असून, दोन्ही संघांचे सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND v SA) होतील. Kho-Kho World Cup 2025 Semi Finals …

Read More »