MPL 2025 Starts Today: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरू होत आहे. पहिल्या दिवशीच भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याने या स्पर्धेचा शुभारंभ होईल. यासोबतच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगची देखील 5 जून रोजी सुरुवात होणार आहे. 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝐨𝐩𝐞𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐚 𝐬𝐜𝐨𝐫𝐞 𝐭𝐨 𝐬𝐞𝐭𝐭𝐥𝐞! …
Read More »TimeLine Layout
June, 2025
-
4 June
कोण आहेत RCB सोबत 18 वर्ष लॉयल राहिलेले Mane Kaka? ज्यांच्यासाठी टीमने थांबवला जल्लोष
Who Is Mane Kaka In RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) ची ट्रॉफी जिंकली. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ते आपले पहिले विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाले. खेळाडू म्हणून विराट कोहली (Virat Kohli) हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने सर्व 18 हंगाम आरसीबीसाठी खेळले. मात्र, आरसीबीच्या सपोर्ट स्टाफमध्ये …
Read More » -
4 June
बंगळुरू जाम होणार! RCB च्या चॅम्पियन्सची विक्टरी परेड, 1 वाजल्यापासून भरगच्च कार्यक्रम
Victory Parade Of RCB Team: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाची मंगळवारी (3 जून) सांगता झाली. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबला नमवत पहिल्यांदा विजेतेपद उंचावले. तब्बल 18 वर्षे वाट पाहिल्यानंतर मिळालेल्या या विजेतेपदाचा आनंद सर्व चाहते साजरा करत आहे. त्याचाच भाग म्हणून बुधवारी (4 जून) बंगळुरू येथे विजेत्या संघाची ओपन बसमध्ये …
Read More » -
4 June
RCB च्या विजयानंतर बंगळुरूमध्ये दिवाळी, 3 जूनच्या रात्रीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
Celebration In Bengaluru After RCB Win: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) आपल्या नावे केली. तब्बल 18 वर्षानंतर त्यांना आपली पहिली ट्रॉफी जिंकता आली. यानंतर बेंगळुरूमध्ये अक्षरशः दिवाळी असल्यासारखा माहौल तयार झाला होता. बेंगळुरूमधील याच सेलिब्रेशनचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. #Bengaluru Sky glowing with …
Read More » -
3 June
RCB च्या यशाचा सूत्रधार Andy Flower! कोच म्हणून 5 वर्षात सगळंच कमावलं, वाचा काय-काय जिंकल?
Andy Flower As Coach: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चे विजेतेपद आपल्या नावे केले. पंजाब किंग्सला पराभूत करत त्यांनी आपली पहिली ट्रॉफी उंचावली. सर्व खेळाडूंनी शानदार सांघिक कामगिरी करत संघाचा विजय साकार केला. मात्र, संघाचे प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर (Andy Flower) यांनी देखील आपल्या कारकीर्दीतील चौथे टी20 …
Read More » -
3 June
विराटचे स्वप्न पूर्ण झाले! RCB ने उंचावली IPL 2025 ची ट्रॉफी, पंजाबच्या पदरी निराशा
RCB Won IPL 2025: जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 18 वा हंगाम मंगळवारी (3 जून) समाप्त झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCB) व पंजाब किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने 191 धावांचा बचाव करत पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. यासोबतच संघाचा अनुभवी फलंदाज व माजी …
Read More » -
3 June
आरसीबी की पंजाब ? कोणाचा वनवास संपणार? वाचा IPL 2025 Final बद्दल सर्वकाही
IPL 2025 Final: आयपीएल 2025 (IPL 2025) चा अंतिम सामना (IPL 2025 Final) मंगळवारी (3 जून) खेळला जाणार आहे. साखळी फेरीत पहिल्या दोन स्थानी राहिलेल्या आरसीबी व पंजाब किंग्स (RCB v PBKS) यांच्या दरम्यान ही लढत होईल. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलला नवा विजेता मिळेल. …
Read More » -
2 June
धक्कादायक! PKL 12 लिलावात अनसोल्ड होताच Pardeep Narwal चा कबड्डीला रामराम, उद्विग्नतेतून घेतला निर्णय
Pardeep Narwal Retired From Kabaddi: भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार व प्रो कबड्डी (Pro Kabaddi) इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर परदीप नरवाल (Pardeep Narwal) त्याने अचानकपणे निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) लिलावात विकला न गेल्याने उद्विग्न होत त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. The King …
Read More » -
2 June
ब्रेकिंग! मॅक्सवेलपाठोपाठ Heinrich Klassen ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
Heinrich Klassen Retirement: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता काही तासातच दक्षिण आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेन याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. क्लासेन यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. Heinrich Klassen Retired From International Cricket 🚨 …
Read More » -
2 June
Glenn Maxwell ची वनडेतून तडकाफडकी निवृत्ती, आता केवळ टी20 खेळणार, अशी राहिली कारकिर्द
Glenn Maxwell Retired From ODI: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता केवळ टी20 क्रिकेट साठ उपलब्ध असेल. Glenn Maxwell Retired From ODI 🚨 GLENN MAXWELL ANNOUNCED HIS RETIREMENT FROM ODIS. 🚨 – Thank you, Maxi. ❤️ pic.twitter.com/Gqz32dXO4Y — Mufaddal …
Read More »
kridacafe