Breaking News

IND v BAN: चौथ्या दिवशीच बांगलादेश चेन्नईत चीत! अश्विनच्या ऑलराऊंड कामगिरीने टीम इंडियाचा दणदणीत विजय

ind v ban
Photo Courtesy: X/BCCI

IND v BAN Chennai Test Day 4: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्यादरम्यानची चेन्नई कसोटी (Chennai Test) चौथ्या दिवशी समाप्त भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव केवळ 234 धावांमध्ये गुंडाळत, 280 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. पहिल्या डावात भारतासाठी शतक ठोकणाऱ्या आर अश्विन (R Ashwin) याने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात सहा बळी (R Ashwin 6 Fer) मिळवले. यासह भारतीय संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

(IND v BAN India Won Chennai Test Ashwin Took 6 Fer)

Exit mobile version