Breaking News

IND v NZ: मुंबईत टीम इंडियाचे गर्वहरण! न्यूझीलंडने 3-0 ने जिंकली कसोटी मालिका

Photo Courtesy: X

IND v NZ Mumbai Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या तीन कसोटी सामन्यातील अखेरचा सामना मुंबई येथे खेळला गेला. तिसऱ्या दिवशी समाप्त झालेल्या सामन्यात भारताचा 26 धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर 3-0 अशा फरकाने पराभूत झाला.

बातमी अपडेट होत आहे…

(Ind v NZ Newzealand whitewash india in test series)

Exit mobile version